थती. काम टाळण्याची न्या वडिलांना पत्र लिहायचं असा वर तणाव नसतो. पूर्ण दिवस व्यवस्थापन तणावाचं [ णाव' हा व्यवस्थापकीय कामकाजाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामु त्याच्याशी जुळवून घेणं प्रत्येक व्यवस्थापकासाठी अनिवार्य आहे. तणाव एका मर्यादेच्या आत असतो, तेव्हा त्याची समस्या तितकीशी जाणवत इतकंच नव्हे तर मर्यादित तणाव हा दोन तन्हांनी उपयुक्त असतो. एक, व्यवस्थापक कृतिशील राहतो. तणावच नसेल, तर आळस येतो. काम टा प्रवृत्ती निर्माण होते. उदाहरणार्थ, या रविवारी आपल्या वडिलांना पत्र लिहाय निश्चय आपण करतो. रविवारी सुटी असल्यानं आपल्यावर तणाव नसता. " पडलाय, लिहू आरामात अशा विचारात सकाळी उशिरा उठणं होतं, मग वतन वाचन आणि नाश्ता होईपर्यंत तुमच्या आवडत्या टी.व्ही.शो ची वेळ झाला मग जेवण. त्यानंतर आठवड्यातून एकदाच करायला मिळणारी वामकुक्षा. होता तेव्हा टीव्हीवरच्या संध्याकाळच्या सिनेमाची वेळ झालेली असते. १ रात्रीच्या भोजनाची वेळ. भोजनानंतर आता पुढच्या रविवारी लिहू पत्र, असा करून तुम्ही निद्रादेवीच्या अधीन होता. असं होता होता महिनोंमहिने पत्र लिहा जातं. एक दिवशी वडिलांचंच तुम्हाला पत्र येतं. त्यांनी त्यांची काही अडचण क असते. वडील अडचणीत आहेत असं समजता तुमच्यावरील तणाव वा तिरमिरीत तुम्ही पत्र लिहायला बसता, आणि जे काम कित्येक रविवार झाल ते एका तासात पूर्ण होतं हा महिमा ‘तणावाचा असतो. मात्र, विशिष्ट मयाद तणाव वाढल्यास त्याचा उलट परिणाम होतो. तणाव वाढत असताना एका ० मर्यादेपर्यंत आपली कामगिरी चांगली होते. तो खुपच वाढला म्हणजे काम नकार कामाचा आनंद मिळण्याऐवजी कामाबाबत भीती निर्माण होते. याच ठिकाणी त व्यवस्थित व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. विशिष्ट पातळीपर्यंतच्या तणावाची शरीराला सवय झाली की, त्यापेक्षा के अधिक तणावाचा त्रास होऊ लागतो. माझ्या शेजारी एक वृध्द दाम्पत्य राहत. महिलेनं आपल्या मुलांना सर्व प्रकारच्या खस्ता खाऊन वाढवलं, शिकवले केलं. त्या २०-२५ वर्षात प्रचंड काम पडनही तिला कामाचा तणाव आज त, मग वर्तमानपत्राचे वळ झालेली असते. वामकुक्षी. तुम्ही जागे लिली असते. तो संपेपर्यंत िलिहू पत्र,' असा विचार महिने पत्र लिहायचं राहून ही अडचण कळविलेली तणाव वाढतो. त्या कि रविवार झालेलं नसतं, 'न, विशिष्ट मर्यादेपलीकडे ताना एका ठराविक जे काम नकोसं होतं. ठकाणी तणावांचं की, त्यापेक्षा कमी किंवा दाम्पत्य राहतं. त्यातील • शिकवलं, मोठे अदभुत दुनिया व्यवस्थापनाची /२५६
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/264
Appearance