Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीतिमूल्ये आणि आचारसंहिता तवणूकदार, ग्राहक, पुरवठादार, सरकार इत्यादी समाजघटकांशी कोणत्याही संस्थेचे विशिष्ट असे संबंध येत असतात. या संबंधांमधून संस्थेची आचारसंहिता कसित होत जाते. मागच्या लेखात हे संबंध कालांतराने त्यांच्यात कसे बदल होत १ याविषयी माहिती घेतली. या तसेच इतर प्रकारच्या परिस्थिती परिवर्तनाचा गाच्या नीतिमूल्यांवर व आचारसंहितेवर कसा परिणाम होतो व ती कशी उत्क्रांत ९त या बाबत या लेखात समजून घेण्याचा प्रयत्न करू. औद्योगिक क्रांतीच्या प्रारंभीच्या काळात गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांना सर्वाधिक "न्य दिले जाई. त्यानंतर इतर घटकांचा विचार होई. मात्र तीव्र स्पर्धेमुळे ग्राहकांना आधिक महत्त्व प्राप्त झालं. , कपनी किंवा संस्थांच्या अंतर्गत रचनेतही गेल्या काही दशकांत क्रांतिकारक बदल ले आहेत. पूर्वी पुष्कळसे उद्योग कुटुंबांच्या मालकीचे असत. त्यामुळे मालक कुटुंब * त्या धोरणाचं पालन व्यवस्थापकांना करावं लागे. व्यावसायिक व्यवस्थापना'पेक्षा "लकी हक्क' ही संकल्पना अधिक प्रचलित होती. मात्र, सध्याच्या काळात एखादे १ किवा एक-दोन व्यक्ती यांच्या हातातील उद्योगांपेक्षा असंख्य छोट्या समभाग "ची बनलेल्या व तज्ज्ञ व्यवस्थापकांनी चालविलेल्या संस्थांची संख्या वाढत आहे. * यामुळे उद्योगांची नीतिमूल्ये आणि आचारसंहिता यांचा विकास निराळ्या पध्दतीनं ' आहे. या बदलांचा स्वीकार टाटा, गोदरेज इत्यादी कुटुंब नियंत्रित संस्थांनाही " लागत आहे. कंपन्या दूरदृष्टी, ध्येयवाद व तत्त्वज्ञान यांची भाषा बोलू लागल्या 7. तथापि, भारतीय कंपन्यांच्या आचारसंहितेमध्ये हे बदल अजूनही धिम्या गतीनंच धारक आहेत. तथापि, भारत होत आहेत. 'राष्ट्रीय कंपन्यांचा परिणाम : । गेल्या काही वर्षात आर्थिक सुधारणांची गती वाढल्यानं व अर्थव्यवस्था निर्बधमुक्त सल्याने अनेक बहराष्ट्रीय कंपन्यांनी देशात बस्तान बसविलं आहे. या कंपन्यांची मूळ "पनी अमेरिका किंवा युरोपियन देशांत असते. तिच्या तेथील आचारसंहितेचा परिणाम नीतिमूल्ये आणि आचारसंहिता/२४७