Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संकल्पनांना सुरुंग लावला. इतिहासकाळी अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान होती. संपत्ती म्हणजे जमीन आणि सोनं अशी संकल्पना होती. या दोघांनाही मर्यादा असल्याने बळाचा वापर करून दुस-याला, टल्याशिवाय श्रीमंत होता येत नसे. मात्र औद्योगिक अर्थव्यवस्थेत इतरांना गरीब न वनविताही श्रीमंत बनता येतं हे औद्योगिक क्रांतीनं सिध्द केलं. त्याचप्रमाणे श्रीमंत व्यक्तीमुळे समाजही श्रीमंत बनतो, हे औद्योगिक क्रांतीने "पून दिले. औद्योगिक जगात श्रीमंत बनण्यासाठी समाजाचे शोषण करण्याचा • नाही. तर पैशाच्या मोबदल्यात समाजाची दर्जेदार वस्तू आणि सेवांची श्यकता भागवून समाजाचा फायदा करून देता येतो. म्हणजेच ही ‘विन टू विन’ परिस्थिती असते. हे औद्योगिक अर्थव्यवस्थेतच शक्य असत. णत्याही उद्योगाचं सर्वात प्रमुख ध्येय फायदा कमावणं हेच असतं. मात्र संपत्तीच्या या उत्पादनात सहा वाटेकरी असतात. १. गुंतवणूकदार २. ग्राहक ३. कर्मचारी आवश्यक

  • कोणत्याही उद्योगाचे सर्व

४. पुरवठादार ५. सरकार ६. समाज उद्योगाच्या व्यवस्थापनाल लागतात. या संबंधार या आचारसंहितेमुळे एथिक्स हा शब्द ग्रीक पध्दती किंवा पर च्या व्यवस्थापनाला या सहा वाटेक-यांबरोबर सामंजस्याचे संबंध ठेवावे • चा संबंधालाच 'उद्योगाची आचारसंहिता' किंवा 'बिझनेस एथिक्स' म्हणतात. हितमुळे हे संबंध समतोल, न्यायोचित व परस्परपूरक असे राहतात. क्स हा शब्द ग्रीक एथिकॉस या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ वागण्याची वा परंपरा असा आहे. प्रत्येक वेळी या पध्दतीचे तार्किक कारण सांगता 7 नाही. उदाहरणार्थ, आपण देवळात जातो, तेव्हा पादत्राणं काढन ठेवावी १चमध्ये जाता, तेव्हा डोक्यावरची हॅट उतरवावी लागते. हे केलं नाही तर इल हा प्रश्न गैरलागू आहे. ज्या ठिकाणी आपण जातो, त्या ठिकाणचा "अग होऊ नये म्हणून हे सर्व करावे लागते. आचारसंहितेचं स्वरूपही ‘मल्यांप्रमाणं प्राथमिकतेवर ठरतं. उद्योगक्षेत्रात परंपरेनुसार कदार ही पहिली प्राथमिकता असते. संस्थेच्या फायद्यातील त्याचा वाटा सर्वप्रथम ती. मात्र जसजशी संस्था व्यावसायिक बनत जाते, तसा या स्थितीत बदल " हा बदल घडवून आणणारे घटक असे. व्यवस्थापन आणिनीतिमूल्ये/२४५ येईल असं नाही. उदाह लागतात. चर्चमध्ये जाता, काय होईल हा प्रश् मर्यादाभग १ गुंतवणूकदार है धावा लागतो. मात्र जस होतो. हा बदल