Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थलांतर : शीप की अवधि? O लांतराविरुध्द सध्या बरच काहूर उठविण्यात आलेले आहे. स्थलांतर म्हणी एका देशातून दुस-या देशात किंवा एकाच देशातील एका ठिकाणाहून दुसठिकाणी जाणं. बिगरमुंबईकरांचं मुंबईत होणारं किंवा बांगलादेशियांचं भारतात हा स्थलांतर हे गरमागरम चर्चेचे विषय आहेत. बहुतेक वेळा स्थलांतर म्हणजे ‘घुसख किंवा ‘आक्रमण' असंच समजण्यात येतं. मुंबईत दाक्षिणात्यांची घुसखोरी होत अशी आवई दोन दशकांपूर्वी उठविण्यात येत होती. 'लंगी हटाव' ही तर शिवसेनेचा पहिली घोषणा होती. हे ‘घुसखोर' स्थानिक लोकांचे म्हणजेच ‘भूमीपूत्रां'चे रोजगार हिरावून १ पाणी, वीज, वाहतूक, निवास इत्यादी मूलभूत सुविधा पुरविणा-या संस्थावरच वाढवितात. त्यांच्यामुळे गुन्हेगारी वाढते. स्थानिक शांतता धोक्यात येते. झोपडपट बेसुमार वाढ होते. त्यामुळे अस्वच्छता, रोगराई वाढते. शहर बकाल होत.. वाढत्या संख्येमुळे स्थानिक संस्कृतीची गळचेपी होते इत्यादी टीका नेहमी स्थावरचा बोजा व्या असते. । | हे आरोप काही प्रमाणात सत्य आहेत हे निश्चित. पण या गुंतागुंतीच्या दुसरी बाजू समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या भागात मोठ्या अन स्थलांतर होतं त्या भागाचा आर्थिक विकासही झपाट्याने होतो असं दिसून आ म्हणजेच स्थलांतरित प्रत्येक गोष्ट हिसकावूनच घेतात असं नाही तर त्याचा मोलाचं असतं. त्यामुळे या प्रश्नाचा व्यवस्थापकीय दृष्टीनं कसा विचार करता आपण या लेखात पाहणार आहोत. स्थलांतराचा प्रश्न समजून घेण्यापूर्वी स्थलांतर आणि घुसखोरी याता समजन घेणं आवश्यक आहे. स्थलांतर हे काम करून रोजगार मिळविण्यासा म्हणजेच त्याचा उद्देश व्यापाराप्रमाणं देणं आणि घेणं असा असतो. आपला रा स्थानिकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे याची जाणीव स्थलांतरितांना असते. त्या रोजगार धोक्यात येईल अशी कृती सहसा त्यांच्या हातून होत नाही. स्थलांतर : शप की अपराध१ /२२० तागुंतीच्या प्रश्नाची त मोठ्या प्रमाणावर असं दिसून आलं आहे. ही तर त्यांचे योगदानही सा विचार करता येईल हे खीरी यातील फरक विण्यासाठी होतं. आपला रोजगार