व्यवस्थापन संघर्षाचे आला. रिपणे हणं आपल्या ललाटी | मस्तकात गेली. रातन काळी एक राज़ा होता. त्याच्या दरबारात एक विख्यात ज्योतिषी । 13 राजानं साहजिकच भविष्य विचारलं. कुंडली वगैरे पाहून ज्योतिषाने गंभीरपण सांगितलं, ‘महाराज आपल्या सर्व आप्तस्वकियांचा मृत्यू पाहणं आपल्या लिहिलं आहे. ही भविष्यवाणी ऐकताच राजाच्या तळपायाची आग मस्त" त्यानं ज्योतिषाला कारागृहात डांबण्याची आज्ञा केली. . काही दिवसांनंतर आणखी एक ज्योतिषी दरबारात आला. त्यालाही राजान विचारलं. राजाचा हात पाहून तो म्हणाला, “राजन, आपल्या सर्व आप्पा आपल्याला आयुष्य जास्त आहे.' राजा खुश झाला. तबकभर सुवर्णमुद्रा झोळीत घालून त्यानं त्याचा आदरसत्कार केला. वास्तविक दोन्ही ज्योतिषांनी एकच भविष्य वर्तवलं होतं. पण ते सादर पध्दत भिन्नं होती. परिणाम त्यानुरूपच झाला. . कोणत्याही संस्थेत अनेक संघर्ष निर्माण होत असतात. त्यापैकी व्यव कर्मचारी संघर्ष हा सर्वात गंभीर असतो. त्याचे योग्य व्यवस्थापन करण को काम आहे आणि ते करताना वरील गोष्ट आदर्श ठरावी अशी आहे. तर संघर्ष व्यवस्थापनापूर्वी संघर्षाचं स्वरूप थोडक्यात समजावून घेण अ आहे. कर्मचारी, व्यवस्थापन आणि कर्मचा-यांचे नेते हे संघर्षाचे तीन पैलू प्रत्येक पैलू आपण अधिकाधिक चमकदार कसे दिस यापेक्षा दुस-या पैलूची च कशी करता येईल याकरिता प्रयत्न करतो. याचा परिणाम म्हणून सगळा त्यालाही राजानं भविष्य सर्व आप्तस्वकियांपेक्षा * सुवर्णमुद्रा ज्योतिषाच्या सादर करण्याची त्यापैकी व्यवस्थापन - पन करणं कौशल्याचं "वून घेणं आवश्यक चे तीन पैलू असतात. लूची चमक कमी ळिी संस्था काळवंडते. कर्मचारी आणि त्यांचे नेते एकत्रितपणे व्यव त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. असा सार्वत्रिक समज आहे. मात्र तो । त्याचे नेते एकत्रितपणे व्यवस्थापनाला विरोध करतात खरा नाही. कर्मचा-यांना आपले नेते आवडतातच असं नाही. कित्येकदा नेत्या नाराजच असतात असा अनुभव आहे. मात्र व्यवस्थापनावर त्यांचा राग अधिक व्यवस्थापन संघर्षाचे/१९४ | करतात आणि मात्र तो तितकासा कदा नेत्यांबाबत ते । अधिक असतो.
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/211
Appearance