Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संकल्पना प्रभावीपणे मांडली. प्रत्येकाच्या म्हणण्याचा आशय साधारण सारखाच होता तो म्हणजे ‘कंपनी डबघाईला आली आहे आणि त्याला व्यवस्थापन जबाबदार आहे.' मी सर्वांचं म्हणणं शांतपणानं, अजिबात विरोध न करता ऐकून घेत होतो. त्यांच्या भाषणानंतर मी विचारलं, “तुमच्या म्हणण्यानुसार कंपनीची अधोगती होत आहे. ती अशीच व्हावी असं तुम्हाला वाटतं का?' ‘नाही, नाही. कंपनी चालली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. प्रत्येक जण म्हणाला. 'कंपनी चालायची असेल, तर केवळ व्यवस्थापन ती चालवू शकेल का? कामगारांनी काही योगदान नको का करायला?' असं मी पुढं विचारलं. | माझं म्हणणं त्यांना पटलं. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी कारखान्याची परिस्थिती सुधारण्यासाठी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं ते म्हणाले. नंतर मी पुन्हा वाप्रमाणे त्यांचे पाच-पाचचे गट केले. कारखान्याच्या उन्नतीसाठी व्यवस्थापनानं कल्याच पाहिजेत अशा पाच आणि कर्मचा-यांनी केल्या पाहिजेत अशा पाच बाबी लिहिण्यास प्रत्येक गटाला सांगितलं. । व्यवस्थापनानं काय केलं पाहिजे हे सर्व गटांनी त्वरित लिहून काढलं. पाचापेक्षा स्त मुद्दे मांडण्यात आले. मात्र, कर्मचा-यांनी काय केलं पाहिजे, यावर त्याच्यात च चर्चा सुरू झाली. कारण आपण जे लिहू ते आपल्याविरुध्दच वापरलं जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. कागदावर नावं लिहू नका. तुम्हाला जे काही मांडायचं ते निर्भीडपणे मांडा. ते उ राहील याची मी हमी देतो.' असं सांगितल्यावर त्यांनी मुद्दे लिहिले. ते मी वाचले. " पगारवाढ करावी, भत्ते, अनुलाभ अधिक द्यावेत, इत्यादी नेहमीच्या मागण्या तर च, पण आश्चर्य म्हणजे नवं तंत्रज्ञान आणावं, आधुनिकीकरण करावं, उत्पादनांमध्ये थती आणावी असे मुद्देही होते. आधुनिकीकरणाला कामगारांचा विरोध असतो, " माझा अनुभव होता. पण इथं त्यांच्या पुढा-यांनीच ही मागणी केली होती, कर्मचा-यांनी काय करावं या संबंधीही त्यांनी माझ्या अपेक्षेला धक्का देणारे मुद्दे थत केले होते. कामगारांनी शिस्तीचं पालन करावं आणि उत्पादन क्षमता वाढवावी, असं त्यांचे पुढारीच म्हणत होते. याखेरीज व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या परस्पर संवाद व सहकार्य हवं असंही मत सर्वांनी व्यक्त केलं. | त्यांनी लिहिलेल्या मद्यांवर मी नंतर त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. सर्वप्रथम ढिीचा मुद्दा घेतला. कर्मचा-यांपेक्षा व्यवस्थापकांना पगार अधिक मिळतो याचं ॥ वैषम्य वाटत होते. मी विचारलं, “कर्मचा-यांना पगार कोण देतं?' सर्वांनी ले की, आम्हाला व्यवस्थापनाकडून पगार मिळतो.' असा माझा पगारवाढीचा मुद्दा त्यांना वैषम्य वाट सांगितलं की, आम अदभुतदुनियाव्यवस्थापनाची/१८९