Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येत नाही ही व्यक्तिसापेक्ष असतात. अशा स्थितीत कोणतंही काम स्वीकारताना अथवा कोणत्याही संस्थेत काम करताना तेथील नीतिमूल्ये आपल्या तत्त्वांशी जुळतात का हे पाहणं आणि त्यानंतर जबाबदारी स्वीकारणं श्रेयस्कर आहे. जी मूल्यं आपल्याला भानवत नाहीत, त्यांचा मारून मुटकून स्वीकार केल्यानंतर निराशा पदरी पडू शकते. मुळ स्वयंव्यवस्थापन करताना ही खबरदारी घ्यावी. केवळ पैसा किंवा मानसन्मानाच्या नाग लागून तत्त्वांशी तडजोड करणं अंतिमतः लाभदायक ठरेल का? याचा विचार स्वतःच्या सद्सदविवेकबुध्दीशी प्रामाणिक राहून करावा. 'पेशा'ची जाणीव । पिंड आणि पेशा यांचा जवळचा संबंध आहे. नेमका कोणता पेशा स्वीकारावा "चा लहानपणापासून जाणीव फार थोड्या लोकांना होते. कलाकार, गणितज्ज्ञ, "ना आपला ‘कल' कशाकडे आहे याची जाणीव फार लवकर होते. इंजिनिअर, र झालेल्यांनी माध्यमिक शिक्षण घेत असतानाच आपण काय व्हायचं ते ठरविलेलं ५. पण कित्येकांना आपण कोणता पेशा स्वीकारावा याची जाणीव वेळ टळून "वर होते. आणि तोपर्यंत बहतेकांचा मार्ग ‘चुकलेला असतो. त्यामुळेच करत या व्यवसायात समाधानी असणा-यांची संख्या कमी असते. यात सर्वसामान्य चे आणि कुशाग्र बुध्दीचे अशा दोन्ही गटांतील लोकांचा समावेश आहे. च, आपली शक्तिस्थानं कोणती, आपली कामगिरी कशी आहे आणि आपला * कोणता या तीन प्रश्नांची उत्तरं महत्त्वपूर्ण ठरतात. ‘ती लवकरात लवकर चण्याचा प्रयत्न केल्यास ‘पेशा' चुकण्याची शक्यता कमी असते. वतःचा पिंड, आदर्श आणि पेशा ओळखण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, " काय करू शकत नाही, याची जाणीव करून घेणं व त्याप्रमाणं निर्णय घेणं. "थ मोठ्या संस्थांमध्ये काम करणं जमत नाही, याची समज असल्यास अशा " काम करण्याचा मोह टाळला पाहिजे. तसंच आपण निर्णय घेण्याचं काम " शकत नाही हे लक्षात आल्यानंतर तशा स्वरूपाची कामं न स्वीकरणं योग्य आदर्श कोणता या आपण काय करू उदाहरणार्थ मोठ्या संस्थान ठिकाणी काम करण्या चांगलं करू शक ठरेल. कामी मदत करू शक याचे मार्गदर्शनही क विवक्षित वेळेत के सोपविल्यानंतर आप सांगू शकतो. प्रश्नांची उत्तरं आपल्याला एखादी संधी स्वीकारायची की नाही हे ठरविण्याच्या न करू शकतात. तसंच काम स्वीकारल्यानंतर ते कशा प्रकारे पार पाडायचं दर्शनही करू शकतात. 'मी हे काम करू शकेन आणि अशाच पध्दतीनं आणि | वेळेत करू शकेन' हा आत्मविश्वास निर्माण होतो हे काम माझ्यावर अनतर आपण या परिणामांची अपेक्षा करू शकाल असं आपण काम देणा-याला | अदभुत दुनियाव्यवस्थापनाची (१८३)