Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिणामी स्वतःची शक्तिस्थानं जाणणं हा स्वयंव्यवस्थापनाचा प्रथम आणि महत्त्वाचा भाग आहे. दुस-याच्या ब-यावाईट गुणांचे परीक्षण करताना त्याच्याबद्दल सागपांग माहिती आपण मिळवतो. तिच्या आधारावर त्या व्यक्तीची पारख करतो. तोच योग आपण स्वतःवर करावयास हवा. या पध्दतीनं दोन तीन वर्षांत आपण स्वतःच्या शक्तिस्थानांबाबत निश्चिंत बनू शकतो. यालाच आत्मपरीक्षण म्हणतात. हे पुढील प्रकारे केले जाऊ शकतं. १. स्वत:च्या शक्तिस्थानांवर लक्ष केंद्रित करणे : प्रत्येकाला स्वतःची अशी एक अंतस्थ ऊर्मी असते. अमुक एक काम करण्याची ल्याला संधी मिळाली, तर ते चांगल्या प्रकारे करू शकू असा विश्वास मनात "असतो. असं एखादं काम हातात घेऊन स्वतःला पारखण्याची सुरुवात करावी. म आपण कसं केलं, त्याचं फळ काय मिळालं. आपल्याला ते करताना काम "चे समाधान मिळालं का, लोकांच्या दृष्टीनं या कामाची उपयुक्तता किती याचा "इन विचार करावा, अशा पध्दतीनं कामाचं विश्लेषण केल्यास आपली शक्ती आणि मर्यादाही समजून येते. । १. शक्तिस्थानं बळकट करण्याचा प्रयत्न करणे : कामाचे विश्लेषण केल्यानंतर आपण कुठे कमी पडलो हे समजून येतं. उणेपणा च किंवा याच पध्दतीनं काम करताना राहू नये याचा प्रयत्न करणं म्हणजेच शक्तिस्थान बळकट करणं, उदाहरणार्थ, आपल्याला एखादा विषय शिकविण्याची " आवड आहे. आपण जोडधंदा म्हणून काही विद्यार्थी जमवून त्यांना शिकविण्याचा १ सुरू केला. अशा वेळी तो विषय केवळ स्वतःला समजलेला असून भागत " तर तो विद्याथ्र्यांना समजेल अशा पध्दतीनं शिकवणं याला शिक्षकी कौशल्य आणि हेच तुमचं शक्तिस्थान ठरतं. शिकवणी सुरू झाल्यानंतर काही " विद्याथ्र्यांच्या ज्ञानात कितपत भर पडली यावरून तुमचं शक्तिस्थान किती " आहे, याचा अंदाज तम्ही घेऊ शकता. विद्यार्थ्यांच्या व तुमच्या अपेक्षेप्रमाणे अती झाली असेल, तर तुमची शिकविण्याची हातोटी योग्य आहे असा निष्कर्ष नंतर हेच किंवा याच ५ आपलं शक्तिस्थान बळी मनापास व्यवसाय सुरू के नाही. तर तो विद्यार्थ म्हणतात आणि दिवसांत विद्या मजबूत आहे, याच त्यांची प्रगती झाली अस काढता येतो. कमी असलो, तर ते वा दूर करणं आवश्य विश्लेषण करून थापि, ठराविक मुदतीत ही अपेक्षित पातळी गाठता न आल्यास आपण कुठं डतो याचा विचार करणं आवश्यक आहे. विषयाच्या ज्ञानात आपण कमी पडत • तर ते वाढविणं आवश्यक आहे. शिकविण्याच्या पध्दतीत त्रुटी असेल तर ती रण आवश्यक आहे. अशा त-हेनं सुरुवातीच्या काळात आपल्या कामाचं ण करून आपण आपलं शक्तिस्थान अधिक बलवान करू शकतो. विद्यार्थ्यांची अदभुत दुनिया व्यवस्थापनाची / १७७