नूतन सहस्त्रकातील आव्हाने दो |हिल्या दोन सहस्रकातील सामाजिक घडामोडी आणि त्यातून निर्माण झालेली स्त्री-पुरुष समानता, लोकशाही आणि भांडवलशाही ही त्रिसूत्री याचा परामर्श आपण मागच्या लेखात घेतला. याच त्रिसूत्रीच्या आधारावर आपल्याला तिस-या सहस्रकात वाटचाल करायची आहे. तिसरे सहस्रक : | पहिल्या सहस्रकात सातत्याने घडलेल्या लष्करी संघर्षामुळे समाजातील बुध्दिमान व क्रमी तरुणांचा कल लष्कराकडे होता. दुस-या सहस्रकात जगात अनेक ठिकाणी ठिी साम्राज्ये स्थापन झाल्याने त्यांचा कारभार हाताळण्यासाठी प्रशासकीय क्षेत्रात मान व्यक्तींची गरज निर्माण झाली. साहजिकच समाजातील बौध्दिक प्रतिमा त्याकडे *षत झाली. तर तिस-या सहस्रकात माणसाचं रूपांतर ‘आर्थिक प्राण्यात झाल्यानं ग व व्यवसाय यांना राजकारणापेक्षाही अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे स्थापन क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व मिळतं आहे. याचा परिणाम लष्कर, नोकरशाही आणि व्यक्तिगत व्यवसाय यांच्यावर होणं अपरिहार्य आहे. ॥ सहस्रकाच्या सुरुवातीपासूनच अमेरिका ही एकमेव महाशक्ती उरली आहे। माणं संयुक्त राष्ट्रसंघही विविध देशांमधील परस्पर संघर्षामध्ये लक्ष घालून "कि पोलिसांची भूमिका बजावत आहे. त्यामुळे 'राष्ट्रीय लष्कर' ही संकल्पना मागे आहे. युध्दांची संख्या खूप कमी झाली आहे. लष्कराचा उपयोग दुस-या देशांशी "साठी न होता, स्वतःच्याच देशातील कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याकरिता * होत आहे. मात्र हे काम खास प्रशिक्षित पोलिसांकडून अधिक चांगल्या प्रकारे " खचत करून घेता येतं, हे अनेक देशांच्या लक्षात आलं आहे. अशा खास सि दलांना वायुदलाचं पाठबळ दिल्यास तेवढे पुरेसं आहे, लष्कर असण्याची "वश्यकता नाही असा विचार मांडला जाऊ लागला आहे. तो या सहस्रकात मूळ जागा रुः अधि व कमी खर्चात कर धरण्याची शक्यता आहे. । साम्राज्यांची स्थिरता, विस्तार व विकासामध्ये प्रशासकीय नोकरशाहीनं महत्त्वाची अदभुतदुनिया व्यवस्थापनाची /१६९
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/178
Appearance