मिळवला. या दोन्ही धर्मांनी ज्यू धर्मावर असंख्य आक्रमणं केली आणि दुस-या सहस्रकाच्या उत्तरार्धापर्यंत ज्यूंना बचावात्मक धोरण स्वीकारण्यास भाग पाडलं. । दुसरं सहस्रक : याही सहस्त्रकात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या लढाया चालूच राहिल्या. भारतात इस्लामचा प्रवेश हे या सहस्त्रकाचं आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. मोगलांच्या काळात जवळपास पूर्ण भारत इस्लामी राजवटीच्या ताब्यात गेला. हे वर्चस्व अखेरीस पाश्चिमात्य शक्तींनी मोडून काढलं व सहस्रकाचा शेवटच्या शतकात ब्रिटिशांनी भारतावर एक हाती राजकीय सत्ता स्थापन केली. या सहस्त्रकाच्या सुरुवातीला युरोप व पश्चिम आशिया ख्रिश्चन व इस्लामनं जणू . वाटून घेतला होता. कधी शांतता तर कधी संघर्ष असे त्यांच्यातील संबंध होते. मात्र । सहस्रकातील शेवटच्या ३०० वर्षांत युरोपात वैज्ञानिक क्रांती झाली. यामुळे नव्या विज्ञानाचा विकास होऊन आधुनिक शास्त्र विकसित झाली. त्यामुळे इस्लामंला मार्ग भारून ख्रिश्चन संस्कृती जगभर आघाडीवर आली. हा पुढावा दुस-या सहस्रकाच्या अखेरपर्यंत कायम राहिला. , याच सहस्रकाच्या उत्तरार्धात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मानवी संस्कृतीची पण बदलली. शेकडो वर्षे एक ‘सामाजिक प्राणी' म्हणून जगणारा मानव औद्योगिक तिमुिळे ‘आर्थिक प्राणी’ बनला. त्यामुळे धार्मिक किंवा सामाजिक वर्चस्वाखाली गारी युध्द आणि राजकारणं थांबली, आर्थिक वर्चस्वासाठी झगडे सुरू झाले. यात डवलशाहीविरुध्द साम्यवाद हा संघर्ष क्रांतिकारक ठरला. औद्योगिक क्रांतीपूर्वी जग वध धर्मानी आपसांत विभागून घेतलं होतं. औद्योगिक क्रांतीनंतर ते भांडवलशाही ण साम्यवाद असं विभागलं. ही विभागणी साधारण ७० वर्षे टिकली. पुसच्या सहस्रकाच्या अखेरीस भांडवलशाहीनं साम्यवादावर निर्णायक मात केली. या दशकापूर्वी स्वतःला अभिमानानं साम्यवादी म्हणवून घेणारी आणि भांडवलशाहीला वणारी राष्ट्रं भांडवलशाहीचा बिनदिक्कत स्वीकार करून मोकळी झाली. काळाची ' अशा शब्दांत या परिवर्तनाचं समर्थनही केले जाऊ लागलं. डवलशाही हे लवचिक व प्रवाही तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे अन्य तत्त्वज्ञानांतील ध्या बाबींचा स्वीकार करून तिनं स्वतःतील दोषांची तीव्रता कमी केली. उदाहरणार्थ, र व गरीब वर्गाचं शोषण हा भांडवलशाहीचा सर्वात कच्चा दुवा आहे. तथापि, चाणकारी राज्य' या संकल्पनेचा स्वीकार करून या वर्गाच्या शोषणावर लगाम लण्यात भांडवलशाही राष्ट्रे यशस्वी ठरली. डवलशाहीचा सांधा लोकशाहीशी जुळतो. साम्यवाद मात्र राजकीय हुकूमशाहीशिवाय अदभुत दुनिया व्यवस्थापनाची /१६७ व
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/176
Appearance