पर्याय मित्रत्वाच्या संबंधांची : | एकविसाव्या शतकात या संबंधांना ‘मित्रत्व' हा सर्वोत्तम, समर्थ आणि अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. नातं तेच पण संबंध मित्रत्वाचे असतील तर अनेक बाबतीतला अनावश्यक संघर्ष व अन्याय टाळता येतो. मित्रत्वात टोकाची भूमिका संभवत नाही. दोन्ही बाजूंनी एकमेकांचे अधिकार, महत्त्व, उपयुक्तता, मर्यादा आणि क्षमता यांचा मान ठेवण्याचे भान केवळ मित्रत्वातच असू शकते. असे संबंध प्रस्थापित करणं हे एकविसाव्या शतकातलं मोठं आव्हान आहे. पिता-पुत्र, पती-पत्नी आणि मालक.- सेवक यांना ते पेलावं लागणार आहे. मित्रत्वाचं नातं मुख्यत: विश्वासावर अवलंबून असतं. सर्वसाधारणपणे आपल्याला दोन त-हेचं भय वाटत असतं. एक आपण कुणाकडून दुखावले तर जाणार नाही मित्रत्वाच्या संबंधांमधून या दोन्ही प्रकारच्या भीती नाहीशा होऊ शकतात. कारण, त्यात मोकळेपणा असतो. मला जेव्हा पहिला बोनस मिळाला तेव्हा मी घरात घोषणा केली, ‘आता मी स्वतःला सफारी सूट घेणार', ते ऐकून पत्नी म्हणाली, 'घ्याच तुम्ही सफारी सूट. खर म्हणजे माझ्यासाठी साडी आणता का असं मी विचारणार होते, पण माझ्याकडे एकच का असेना पण चांगली साडी आहे. तुम्हाला मात्र चांगला सूट नाही. ते ऐकून म माझीच लाज वाटली. वास्तविक तिच्याजवळ लग्नकार्यात नेण्यासारखी एकच चाग साडी आहे. त्यामुळे बोनसवर खरा अधिकार तिचा आहे हे मला माहीत होतं. अखरा सूट रद्द करून मी साडी खरेदी केली. अगदी मनापासून. | माझे पत्नीशी मित्रत्वाचे संबंध असल्यानंच हे शक्य झालं. मी जुन्या वळणाचा नव असतो तर तिला न विचारता मी सूट खरेदी करूनच घरात आलो असतो. पत्नी के बोलली नसती, पण मनात दुःखी झाली असती. केवळ संबंधातील मोकळेपणामुळे युक्तीनं मला न दुखावता तिची गरज माझ्या कानावर घातली आणि मीही माझाव बदलला. | एकविसाव्या शतकातील कोणत्याही क्षेत्रातल्या व्यवस्थापकांनी संबंधातील हे व जाणणं आणि त्याप्रमाणं धोरण आखणं आवश्यक आहे. संस्थेचे मालक, कम ग्राहक, पुरवठादार तसेच समाजाचे इतर घटक यांच्याशी व्यवस्थापकाचा संबंध हरप' येतो. त्याला काही वेळा हुकूम करणा-याची तर काही वेळा हुकुम मानणाच्याची भू भावावी लागते. ती उत्तम पार पाडावयाची असेल तर आपल्याला आज्ञा देणा-या त आपण ज्याला आज्ञा देतो त्याच्याशी मित्रभावनेनं वागण्याचा त्याचा प्रयत्न असल्या त्याचं काम सुकर होतं. चारी युग बदलत्या संबंधांचे/१६२
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/171
Appearance