युग बदलत्या संबंधांचं [सणी म्हणतं सध्याचं युग ‘संगणक युग’ आहे तर कुणाच्या दृष्टीनं हे ‘अणू युग 5 असतं. ‘विज्ञानयुग' तर ते आहेच. ‘सध्या'चं काहीच पसंत नसणारी मंडळी याला ‘कलियुग' मानतात, पण माझ्या दृष्टीनं हे ‘बदलत्या संबंधांचं युग' आ९ संगणक, अणुतंत्रज्ञान यापासूनच आजही जगातला बहुसंख्य समाज दूरच गेलेला आ°• विज्ञानाचे फायदेही न मिळणारा जनसमुदाय मोठा आहे, पण पारंपरिक पध्दतीने चाल आलेल्या संबंधांमध्ये विसाव्या शतकात जे आमूलाग्र बदल झाले आहेत, त्या परिणाम सर्वांवरच होतोय. त्यामुळे 'बदलणाच्या संबंधाचं युग हेच याचं यथार्थ व ठरेल. व्यवस्थापन शास्त्र हे मुख्यतः ‘परस्पर संबंधांचं शास्त्र असल्याने अ व्यवस्थापकाला हे बदलते संबंध लक्षात घ्यावे लागतात. | गेली हजारो वर्षे मानवी संस्कृतीचा डोलारा तीन प्रकारच्या मूलभूत सब सांभाळला आहे. एक जन्मदाते - अपत्य संबंध (यातूनच घर ही संस्था आस्त आली.) दोन पती-पत्नी संबंध (यातून सर्व रक्ताची नाती निर्माण होतात.) आणि मालक - सेवक संबंध (यातून सर्व आर्थिक नाती निर्माण होतात.) मानवी संस् सुस्थापित झाल्यापासून सुमारे दहा हजार वर्षे हे संबंध एका विवक्षित पध्दत विकसित होत असत. यालाच परंपरा म्हणतात. तर अशा या पारंपरिक संबंधांमध्ये विसाव्या शतकात फार मोठे आणि क्रांतिका (चांगल्या व वाईट दोन्ही अर्थानं) परिवर्तन झालं आहे. ही प्रक्रिया २१ व्या शतका चालू राहणार आहे. संपूर्ण समाज जणू या बदलामुळे ढवळून निघाला आहे. संस्" नीती, चारित्र्य,चांगुलपणा आणि वाईटपणा यांच्या व्याख्या बदलण्याचं सामने लटलांमध्ये आहे. त्यांच्याबरोबरच या संबंधांशी संलग्न असणा-या सर्व व्यवहाराम व्यापक उलथापालथ होत आहे. पिता-पुत्र संबंधांचंच पाहा. मुलानं बापाचं ऐकायचं आणि त्यानं केलं तेच आ. पुढे चालवायचं, हा या संबंधाचा परंपरेने चालत आलेला पाया, बाप हा बुध्दी आणि शहाणपण यात मुलापेक्षा श्रेष्ठ असतो ही संकल्पना यामागे आहे. जुन्या काळ ज्ञानप्राप्ती अत्यंत सावकाश होत असे. त्यामुळे पिता व पुत्र यांच्या ज्ञानात बरंच माळ व्यवस्थापकाचे गुणधर्म/ १६० आणि तीन
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/169
Appearance