उत्तम व्यवस्थापनाचं रहस्य सुरू
|| र पुरातन काळची गोष्ट आहे. एक राजा होता. स्वभावानं अत्यंत विक्षिप्त. कोठेही गेला तरी आपल्या पायाला धूळ किंवा माती लागलेली त्याला खपायचं नाही. {"मुळे तो जिथं जाणार असेल तिथले रस्ते किंवा माती असणारी कोणतीही जागा त्याच्या पकाना घासून पुसून साफ करावी लागत असे. हे मोठं अवघड काम होतं. या स्वच्छतेच्या "ख्यातून प्रजाजनही सुटत नसत. राजा तसा प्रजाहितदक्ष होता. कुणाच्याही घरात जाऊन ची विचारपूस करणं आणि त्याच्या अडचणी सोडवणं त्याला आपलं कर्तव्य वाटत • त्यामुळे तो एखाद्या नागरिकाच्या घरात जाणार असं त्याच्या सेवक - शिपायांना जिले की ते त्या व्यक्तीच्या घराची स्वच्छतेसाठी ताबा घेत. त्यातील सामानसुमानाची " हवालहलव करीत. घर अक्षरश: धुऊन काढीत, जेणे करून राजेसाहेबांच्या "ला धूळ लागू नये. याचा प्रजेला आत्यंतिक त्रास होई. राजा आपल्या घरी येणार हे "जल की आनंद होण्याऐवजी त्यांना संकट वाटे. राजाच्या सेवकांनाही ही रोजची कटकट 'ये होत असे. पण राजाज्ञेसमोर कुणाची काय टाप चालणार? अखेर या समस्येवर उपाय शोधण्यासाठी राजाच्या नकळत मंत्रिमंडळाची खलबतं " सालो. पण कुणालाच काही जालीम उपाय सापडेना. शेवटी राजधानीबाहेर वनात वास या एका ज्ञानी साधू महाराजांचा सल्ला घ्यावा असं सर्वानुमते ठरलं. त्यानुसार साधू जाची भेट घेऊन त्यांच्या कानावर समस्या घालण्यात आली. काही दिवसांनी साधू "ज स्वत:च राजाला भेटायला आले. येताना त्यांनी राजासाठी भेट म्हणून दोन विचित्र या आणि एकमेकांसारख्या दिसणाच्या वस्तू आणल्या होत्या. त्या राजाला देऊन ल, राजन, पायाला धूळ लागलेली आपल्याला सहन होत नाही हे मला कळलं. वा या सवयीचा आपले सेवक व प्रजाजन यांना त्रास होतो हेही समजलं. म्हणन मी " वस्तू आपल्यासाठी आणल्या आहेत. यांना खडावा म्हणतात. या आपण आपल्या वातल्या की पावलांना धूळ लागणं निव्वळ अशक्य आहे. मी काही दिवस विचार माझ्या शिष्यांकरवी त्या खास आपल्यासाठी बनविल्या आहेत. धूळ लागू नये म्हणन त झाडण्यापेक्षा आपण स्वत:च्या पावलांना संरक्षण दिलं की झालं. सर्वांचीच समस्या टल. राजाला ही कल्पना फार आवडली. त्यानं खडावा वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्वतः, त्याचे सेवक आणि प्रजाजन यांची अडचण एका तडाख्यात सुटली. (पादत्राणांचा अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१४७ ते म्हणाले, “राजन करून माझ्या शिष्यांकरवा