Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाबतीत शिथिल असेलच असंही नाही. तरुणांना लाजवेल अशा धडाडीने काम करणारे वयस्कर कर्मचारी संख्येने कमी असले तरी असतात. त्यामुळे या बाबतीत सरकसट एकच नियम लावून चालत नाही. असे केल्यासही संस्थेचं नुकसान होण्याची शक्यता असते. | तरीही सध्याच्या गळेकापू स्पर्धेच्या युगात तरुणांचं पारडं जड झाले आहे. ज्य कर्मचा-यांवर टांगती तलवार आहे. त्यांच्या दृष्टीनं ही स्थिती कितीही नकोशी असल तरी ती वस्तुस्थिती आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. संस्था ही केवळ भावना आधारावर आणि कर्मचा-याचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन ज्येष्ठ कर्मचा-यांना फार का पोसू शकत नाही. कारण अन्य कारणं कितीही सबळ असली तरी, आर्थिक न नुकसान हो संस्थेच्या दृष्टीनं कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे काळाची पावलं आ वयंस्करं कर्मचा-यांनी आपल्या करिअरचं व्यवस्थापन केलं पाहिजे असा विचार से उद्योगविश्वात दृढ होत आहे. यातूनच 'दुसया करिअर'ची संकल्पना आकार घेत ६ विशेषत: विविध क्षेत्रांतील उच्चपदस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहि अशा कर्मचा-यांना पगार चांगला असल्यानं त्याचं जीवनमान उच्च असतं. निवृत्त वयापूर्वीच नोकरी गमवावी लागली किंवा निवृत्तीनंतर आर्थिक प्राप्ती कमी झाला ‘लाईफ स्टाईलमध्ये फारसा फरक पडू नये यासाठी उत्पन्नाचा ओघ कायम २ त्यांच्या दृष्टीनं गरजेचं असतं. :: .." . इतिहासाकडे धावती नजर टाकली असता असे दिसून येतं कीं, मानवी संस्कृत पहिली काही हजार वर्षे धर्मापासून राजसत्तेपर्यंत व व्यवसायापासून कुटुंबापयर सत्तास्थान वृध्दाच्या हाती होती. किंबहुना वृध्दत्व' ही अधिकारप्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाची गुणवत्ता मानली जात होती. त्यांनी सत्ता गाजवायची, आपल्या ५ काळजी वाहायची आणि तरुणांनी त्यांच्या आज्ञेत राहावयाचं अशी जनरीत होता. त्या काळी राजसत्तेपासून घराण्याच्या व्यवसायांपर्यंत सर्व गोष्टींचं तंत्रज्ञान पिढीकडून तरुणांना मिळत असे. त्यामुळे ते मिळविण्यासाठी तरुण पिढी वडीलधा-यांच्या अधिकाराखाली राहणं अनिवार्य असे. वडिलोपार्जित उद्योग, शेतीवाडा, पशपालन आदींच्या तंत्रज्ञानात बदल होत नसे. हजारो वर्षे ते एकाच पध्दतीने करू आले. शेतक-याचा मुलगा शेतकरी होणार, सुंताराचा मुलगा सुतार तर वैद्यांचा हे त्याच्या जन्मापासून ठरलेलं असे. त्यामुळे बुजुर्ग कुटुंबप्रमुखांकडून व्यवसाय चालविण्या ज्ञान घेणं, त्यानुसार व्यवसाय चालवणं आणि आपल्या वृध्दपणी आपल्या मुलाला ज्ञान देणं अशी रीत पिढ्यानपिढ्या चालू राहिली. त्या काही बदलांपेक्षा टिकाऊपणाला "पल्या प्रजेची महत्त्व अधिक होतं. दुसरं करिअर/१३६