Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संवाद साधण्याची कली |कोणत्याही व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे यश पुढील तीन बाबींवर अवलंबून - असते. (१) शिकविण्याची शैली, (२) शिकविण्याचे मुद्दे, (३) प्रशिक्षणार्थीची आकलनशक्ती. १. शिकविण्याची पध्दती किंवा शैली : | चांगला शिक्षक, चांगला व्यवस्थापक व चांगला राजकारणी यांच्यात एक समान असावा लागतो. तो म्हणजे प्रभावीपणे संवाद साधण्याची कला, शिक्षकाचं यश " त्याच्या ज्ञानावर किंवा बुध्दीवर अवलंबून नसतं. आपलं ज्ञान तो विद्यार्थ्यांपर्यंत " पाहोचवितो आणि त्यांच्या बुध्दीला चालना कशी देतो, यावर ते अवलंबून आहे. "शान असणारे विद्वान चांगलं ‘शिकवू शकत नाहीत हा अनुभव ब-याचदा येतो. | एका प्रसिध्द प्राध्यापकांचं शिकवणं ऐकण्यासाठी इतर वर्गातली मुलंही आपला । * चुकवून येत असत. आपल्या लोकप्रियतेचे रहस्य काय असं त्यांना विचारले " ते म्हणाले, “मी शिकविताना विषय विद्याथ्र्यांच्या कानापर्यंत नव्हे तर मनापर्यंत पहिचवितो. पुढील काम विद्यार्थी स्वतःच करतात.” वाचा अर्थ असा की, विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल प्रेम निर्माण करतो तो ||७० वर्ष [3व । ९०४ 1/7114 १FA अयशस्वी | प्रशिक्षक का संपलेले प्रशिक्षक यशस्वी प्रशिक्षक अद्भुत दुनिथा व्यवस्थापनाची/१३१