हितगूज (भाग दुसरा) | गच्या लेखात माझ्या बालपणापासून व्यावसायिक जीवनाच्या सुरुवातीच्या . काळातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी मी आपल्याला सांगितल्या. या लेखात स्थापकीय क्षेत्रातील माझ्या कामगिरीबद्दल आपल्याशी या थोड्याशा गप्पा. अमेरिकेत व्यवस्थापकीय शिक्षणाची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील तिसरा वाचा मैलाचा दगड म्हणता येईल. या अभ्यासासाठी मला ‘फुलब्राईट फेलोशिप' मिळाली. ही फेलोशिप मला कशी मिळाली याची कहाणी दिलचस्प आहे. भी अर्ज केल्यानंतर मला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आलं होतं, पण या शपसाठी व्यवस्थापनशास्त्रातील पदवी किंवा कोणत्याही क्षेत्रातील पदव्युत्तर संक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक होते. ती माझ्याजवळ नसल्याने मला मिळालेलं । च निमंत्रण रद्द करण्यात आल्याचं मागाहून कळविण्यात आले. माझं शिक्षण . वळी बी.एस्सी. (टेक्नॉलॉजी) म्हणजेच सध्याच्या भाषेत बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग त. बी.एस्सी. (टेक्नोलॉजी) ही पदवी बी.एस्सी.नंतरचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम त्यानंतरच मिळते. त्यामुळे मी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे असाच अर्थ होतो असं मी त्यांना कळविलं. मात्र त्यांनी मला मुंबई विद्यापीठाचं तसं णपत्र ताबडतोब सादर करण्यास सांगितले. ।। "वळी माझं भाग्य बलवत्तर असावं. कारण मी दुपारी दीड वाजता धावत पळत धापीठाच्या कार्यालयात गेलो. ती जेवणाची वेळ असूनही असिस्टंट सबरजिस्ट्रार थालयात गेलो होतो. त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेऊन मला आवश्यक ते एका तासात दिलं मी ते लगेच ‘फुलब्राईट'च्या अधिका-यांना सादर केलं व "ठी माझी मुलाखत घेण्याची मागणी केली. मात्र, आपल्याला येण्यास उशीर आपली जागा भरण्यात आली आहे, असं सांगून त्यांनी मुलाखत घेण्यास १. आणखी कोणी उमेदवार अनुपस्थित राहिल्यास आपला विचार करण्यात पण वाट पाहा असा दिलासा देण्यात आला. मी संध्याकाळी साडेपाचपर्यंत शाहली, पण कोणीही अनुपस्थित राहिला नाही! याचा प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाच्या का प्रमाणपत्र एका तासात ठरल्या वेळी माझी मुलाख झाल्याने आपली जागा नकार दिला. आणखी के येईल, आपण वाट वाट पाहिली, पण दुनियाव्यवस्थापनाची/१११
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/128
Appearance