Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हितगूज (भाग पहिला) ad झालेल्या प्रवासाचं या गतायुष्याकडे या वस्थापन शास्त्राविषयी आपल्याला माहिती व्हावी याकरिता एक व्यवस्थ तज्ज्ञ म्हणून माझ्या स्वतःच्या जीवनात मला कोणते अनुभव आले, " विकास पावणान्या व परिवर्तन, होत राहिलेल्या या क्षेत्रात बस्तान बसविताना " कोणकोणत्या स्थित्यंतरांतून जावे लागले आणि एक व्यवस्थापन सल्लागार या ना उद्योग आणि समाज यांच्या संपर्कात येत असताना माझी जडणघडण होत " याबद्दल आपल्याशी हितगूज करण्याचा विचार आहे. आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने आगेकूच करताना आतापर्यंत झालेल्या प्र* सिंहावलोकन करणं हा प्रत्येकाचा छंद असतोच. मीही मागे वळून माझ्या गती नजर टाकतो, तेव्हा अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांची मला आठवण होते. या प्रस मला नवी दृष्टी मिळाली, चिंतन व कार्य यासाठी नवे विषय मिळाले आणि प्रकारच्या मानवी स्वभावांचा जवळून परिचय झाला. यातून माझी व्यावसायिक फुलत गेली. माझ्या आयुष्यातील अनेक काही ‘मैलाचे दगड' वाचकांनाही मा" ठरू शकतील. वाचनाची आवड : वाचनाची आवड निर्माण होणं हा माझ्या आयुष्यातील पहिला आणि महत्त्वपूर्ण टप्पा होता. माझ्या आईवडिलांचं वाचन जबरदस्त होतं. वाच हॅण्डबिलापासून विश्वकोशापर्यंत कोणताही विषय त्यांना निषिध्द नसे. त्यांच्या हा गण आमच्यापर्यंत आपसूकच पोहोचला व आम्हा सहाही भावंडांना वाचन लालपणापासूनच लागली. महाविद्यालयात जाण्यापूर्वी मी एका वाचनालयात स व करीत असे. तेथील अनेक मराठी पुस्तकांचा फडशा पाडला होता. विद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर माझं इंग्रजी पुस्तकांचे वाचन प्रच त्यामळ त्या भाषेशी निकटचा प ना शालेय व महाविद्यालयीन जीवनात मराठी, इंग्रजी व हिंदी साहित्याचे परिचय झाला. वाचनाच्या आवडीमुळे माझ्या पाहता आले. या तिन्ही भाषांच्या जगतात मला मुक्तपणे संचा ले आणि विविध सायिक कारकीर्द नाही मार्गदर्शक ला आणि सर्वात तं. वाचनासाठी यांच्या रक्तातील " वाचनाची गोडी ख्यात संध्याकाळी न प्रचंड वाढलं. मला जवळून पाहता आले. या ति । 3ळे माझ्या २० त्याचे अंतरंग " संचार करता हितगूज (भाग पहिला) / ११६