त्यांच्या आयुष्याचे ध्येय असतं. आपल्या हातून सतत भरीव कामगिरी झाली पाहिजे, अशी इच्छा त्यांच्या ठायी वास करीत असते. मात्र अशा कर्मचा-यांमध्येही दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या कर्मचा-यांना कामातच आनंद वाटतो. कार्यप्रवण राहण्यासाठी त्यांना बाहेरच्या प्रेरणेची आवश्यकता वाटत नाही. दुस-या प्रकारचे कर्मचारी आपली इतर दुःखं किंवा समस्या विसरण्यासाठी कामाला जुंपून घेतात. त्यांना ‘वर्कोहोलिक्स'. म्हणतात. दुःख विसरण्यासाठी जसे कित्येक जण दारूचा आधार घेतात तसं हे कामाचं व्यसन लावून घेतात. | कामसू कर्मचा-यांना संस्थेत मोठा आदर व मान मिळतो. संस्था त्यांच्यावर अवलंबून असते. आपल्याप्रमाणे इतरांनीही कार्यमग्न असावं, आपलं अनुकरण करावं, साठी ते प्रयत्नशील असतात. त्यांची संस्थेतील संख्या १० टक्क्यांहून अधिक झाल्यास संस्थेच्या कामगिरीत लक्षणीय प्रगती होते. त्यांचं प्रमाण २० टक्क्यांपर्यंत पोहचतं, तेव्हा संस्थेची कामगिरी अतुलनीय होते. 'प्रवासी' कर्मचारी : केवळ कामगार संघटनांचे सदस्य असल्याने कामावर टिकून राहिलेले कर्मचारी जि प्रवासी कर्मचारी. त्यांना संघटनेचे संरक्षण असतं. त्यामुळे त्यांच्यावर कठोर "पाई करणं अवघड असतं. कामचुकारपणा, आज्ञापालन न करणं, न कळवता पर राहणं, स्वतःचे काम सोडून दुसन्याच्या उचापती करणं, अन्य कर्मचारी कामात ताना त्यांना आपल्या अडचणी विचारून त्रास देणं, अन्य कर्मचा-यांचे लक्ष त करणं इत्यादी ‘गुणांनी ते संपन्न असतात. ज्या संस्थेत संघटित कामगारवर्ग "९, तथे अशा कर्मचा-यांची संख्या मोठी असल्याचे आढळून आलं आहे. कामगार "नामुळे मिळणाच्या संरक्षणाचा ते पुरेपूर फायदा उठवितात. - अशा कर्मचा-यांकडन टोकाचा शिस्तभंग घडतो, तेव्हा व्यवस्थापन त्यांच्यावर ६ करते. मात्र, कामगार कायदे, न्यायालयांनी दिलेले आश्चर्यकारक निकाल, अब दबाव यामुळे अशा कर्मचा-यांना पुन्हा कामावर घ्यावे लागल्याची कैक आहेत. यामुळे प्रवासी'पणास अधिकच उत्तेजन मिळतं. त्यांच्याबाबतची ठा समस्या म्हणजे त्यांचा श्रमसंस्कृतीवर विश्वास नसणं ही होय. काम करणं १ व अत्यावश्यक आहे असं त्यांना वाटतच नाही. काम सोडून ते इतर काहीही " तयार असतात. कामसू कर्मचा-यांच्या उलट त्यांना कामचुकारपणाचं व्यसन काम कसं करावं यासंबंधी विचार करण्यापेक्षा सुटी कशी एन्जॉय करावी याचा चारच त्यांच्या मनात अधिक घोळत असतो. पण काम करीत नाही. त्यामुळे आपली चेष्टा होते याची त्यांना जाणीव असते. विचलि कारवाई राजकीय दबाव यामुळे उदाह सर्वात मोठी समस्या है महत्त्वाचं व अत्यावर करावयास तयार असतं. काम कसं करावं अदभुत दुतिया व्यवस्थापनाची/११३
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/122
Appearance