अष्टाचाराची शिष्टाचार व संस्था १६ असल्याचे 6त. ते भ्रष्टाचारी चार झाल्याचाच श्र ष्टाचार ही प्रमुखत: ‘देणारा' व 'घेणारा' अशा दोन व्यक्तींमध्ये चालणारा | अनैतिक प्रक्रिया आहे. मात्र त्यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर ती साना बनते. त्यानंतर भ्रष्टाचाराला सामाजिक अधिष्ठान प्राप्त होतं. तो अंगवळणी पडता. " विरोध करण्याऐवजी त्यापासून आपला फायदा कसा होईल या दृष्टीने विचार कर प्रवृत्ती माणसात तयार होते. भ्रष्टाचाराच्या मार्गाने संपत्ती मिळविण्यात काही वावग औe वाटेनासं होतं. उलट न पकडला जातो तो जास्तीत जास्त भ्रष्टाचार करू शकतो, तो बुध्दिमान अशी समाजाचीही भावना निर्माण होते. थोडक्यात, भ्रष्टाचाराचा शिष्टाचार " मात्र कालांतराने त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात. दोन दशकांपूर्वी राजकारण्यांचे समाजातील भ्रष्टाचारी व्यक्तींशी संबंध अस आरोप होत होते. मात्र आता प्रत्यक्ष गुन्हेगारच राजकारणात उतरत आहेत. ते भ्रष्ट आहेत हे माहीत असूनही जनता त्यांना निवडून देत आहे. भ्रष्टाचाराचा शिष्टाचार झा हा सज्जड पुरावा आहे. भ्रष्टाचार करणं अनैतिक व कायदेशीरदृष्ट्या पापकृत्य आहे जाणीव भ्रष्टाचारयाला नसते असं नाही. तरीही तो भ्रष्टाचाराला उद्युक्त का होता, उत्तर आधुनिक समाजव्यवस्थेत आहे. सध्याच्या युगात पैशाला सर्वाधिक महत्त्व सर्व सोंग आणता येतील, पण पैशाचं सोंग आणता येत नाही असे म्हणतात... नसणं किंवा अपुरा असणं ही सर्वात मोठी कमतरता आहे अशी सार्वत्रिक भावना ‘सर्वे गुणा: कांचनम् आश्रयंते' अर्थात सर्व गुण अखेर पैशाला शरण जातात, जुनी असली तरी सध्याच्या काळात ती कधी नव्हे इतकी ‘अर्थपूर्ण' बनला दे. माणसाची प्रतिष्ठा व सुरक्षा त्याच्याकडे असणा-या पैशाच्या प्रमाणावर अवलंबून याचा साक्षात्कार पदोपदी होत आहे. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने शक्य तितक कमावणे, त्यासाठी आपल्या अधिकारांचा व स्थानाचा गैरवापर करण्यास माग पाहणं हा जणू युगधर्म बनला आहे. | भ्रष्टाचाराचा शिष्टाचार होण्याच्या अनेक पायच्या आहेत. भ्रष्टाचाराचे शास्त्र घेण्यासाठी त्यांची माहिती असणं आवश्यक आहे. , व्यक्तिगत भ्रष्टाचार : आपल्याला रजा हवी आहे, पण मिळविण्यासाठी से त नाही. अशा वेळी एखाद्या डॉक्टरकडून आजारी असल्याचं प्रमाणपत्र त्याचा भ्रष्टाचाराचा शिष्टाचार संस्था/१०० त्य आहे याची होतो, याचं अधिक महत्त्व आहे. णतात, पैसा यास मागेपुढे न चे शास्त्र समजून साठी सबळ याची ‘फी
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/109
Appearance