पान:अग्निमांद्य.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, ९१ होईल अशीं औषधे घेतलीं पाहिजेत. आमाशयाची शक्ति वाढविणा-या औषधांत खनिज आम्लें (Mineral acids), कुचला वगैरे औषधे येतात, कृत्रिम रीतीनें मदत करणा-या. औषधांत टाका डायास्टेस्, लँक्टो पेप्टीन्, पपईचें सत्व (पपेन्), लाय्कुर प्यांक्रिआटिकस् वगैरे औषधे येतात व जाठररस वाढविणा-या औषधांत आम्लप्रतियोगी, आम्ल, तित्त, कटुवगैरे औषधे येतात. यासाठीं ज्याप्रमाणें जठराची स्थिति असेल त्याप्रमाणें औषधांचा उपयोग करावा. उदाहरणार्थ:-जाठररस अपु-या स्थितींत तयार होत असला तर जेवणाबरोबर लॅक्टो पेप्टिन् १० पासून २० ग्रेन्स किंवा पपेन् १ पासून ८ ग्रेन्स हीं औषधे घ्यावींत. तसेंच जाठररस चांगल्या रीतीनें तयार होण्यासाठीं आम्लप्रतियोगी व तित औषधे जेवणापूर्वी घ्यावीं किंवा आम्ल औपर्धे जेवणानंतर घ्यावी. कोणीहीकडून अन्न पचेल अशी व्यवस्था करावी. आमाशयांत आम्ल जास्त वाढून त्यामुळे पचनास हरकत येत असेल तर जेवणापूर्वी आम्ल औषधे व जेवणानंतर आम्लप्रतियोगी औषधे घ्यावीं. विशेषेकरून कारणांकडे लक्ष देऊन चिकित्सा करावी हणजे सर्व ठीक पडेल. घशाशीं व छातींत जळजळणें, मचूळ येणें:-अशा प्रकारच्या विकारांत आम्लप्रतियोगी औषधांचा उपयोग करावा. तसेंच याचीं दुसरी कांहीं कारणें असल्यास तों कादून टाकावत ( . हो .. ཌ། ༣ जठरशूल:-यांत कारणांप्रमाणें ཙ་ཀུ་(/༠ འག(f་མ་ ज्यावंठीं `. N. -- 'TTIIT - - 1.ܝܗ शूल मज्जाजालाचे क्षोभानें होतो त्यावेळीं । - Nors ====<?"" ۔ جسے ؟--خN"“ ईड, बिस्मथ सबनायटस वगैरे शामक औषधांचा उपयोग केला >3 पाहिजे. ज्यावेळीं अन्न खातांचा शूल होत असेल त्यावेळे । आमाशयांत व्रण किंवा चरे पडलेले आहेत किंवा काय त्याचा शोध करवून त्यावर उपाय करवावा. जर लवणाम्ल वाढून त्याचा जठराचे अंतस्वचेस स्पर्श झाल्यानें अगर अधोमुखाचें जोरानें आकुं