पान:अग्निमांद्य.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

とS तोळा तोळा घेऊन त्यांच्या पांच पुड्या कराव्या व दररोज एका पुडीचा ३२ तोळे पाण्यांत अष्टमांश काढा करून वस्त्रगाळ करावा व त्यांतील अर्धा सकाळीं व अर्धा संध्याकाळीं घ्यावा म्हणजे घशाची सूज व व्रण बरे होतात. पुष्कळदां लवंगादिंवटीचाहि फार चांगला उपयोग होतो. यांतील एखादी गोळी खडिसाखरेच्या खड्याबरोबर तोंडांत धरून रस गिळीत राहिल्यानें घशाचा दाह, खोकला वगैरे नाहींसा होती. तथापि हे सर्व फायदे अपचनाचें कारण काढून टाकल्यानंतरच दिसून येतात. जोंपर्यंत अपचनाचें कारण चालू आहे तोंपर्यंत या व्र इतर औषधांचा कांहींही उपयोग होत नाहीं. पथ्य. हा वेळपर्यंत आपण तोंडासंबंधीं होणा-या लक्षणांच्या चिकित्सेसंबंधानें साधारण विचार केला. यापुढें खरोखरी पहातां यांतील अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे पथ्य हा होय. प्रकृतीला मानवेल अशा प्रकारचा आहार ठेवणें याला पथ्य असें म्हणतात व अशा* प्रकारचें पथ्य संभाळल्यानें आरोग्याला व आयुर्वेद्धीला बरीच मदत होते. अपचनासंबंधानें होणा-या विकारांशीं पथ्याचा विशेष संबंध आहे. पुष्कळ औषधे घेतलीं परंतु पथ्य संभाळलें नाहीं तर त्यांचा शरीरावर कांहींही चांगला परिणाम होत नाही. ह्मणून अग्रिमांद्याच्या विकारांत औषधांपेक्षां पथ्यासंबंधानें विशेष काळज' : '~ a N ;n 71ܠܠ` ̄ܣܛܒ݁ܶܠܶܐ ܨܳܢ ܝܺܟ݂ ܕܒܸܢ ܝ पाहिजे. असो. मुखाच्या होणा-या लक्षणांमू के "न्त्र घेणें तें जेणें- ७ करून तोंडांतील व्रण व घशाचा दाह जास्``ं नार्ह आणि या सहज पचेल अशा प्रकारचें असावें. उदाहरणार्थ; साबुदाण्यांची खीर, तांदळांची कण्हेरी, आराख्टची कांजी, दूध वगैरे. अन्नां``

Diet well-Ordered bears the greatest part in the

prolongation of life. FRANCIS BACON.