पान:अग्निमांद्य.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ܢ ܐܬ << घसा येणें:-यांतही वरील प्रकारांत सांगितल्याप्रमाणें औषधे वगैरे घेण्यांत खबरदारी घेतली पाहिजे. वर सांगितलेल्या ग्राही औषधांच्या सालींचे गुळणे; तसेंच घशाचा दाह व कफ पडणें बंद करण्यासाठीं ग्लिसरीने अॅसिड टॅनिक, कॅबॅलिंक थोट अॅप्लिकेशन् औयोडीन श्रेोष्ट अॅप्लिकेशन् किंवा सोल्यूशन् आर्जेटायू नाय्ट्स् वगैरे औषधे कापसाच्या बोळ्यानें घशास लावल्यानें चांगला फायदा होतो. हीं औषधे लावूनही त्याशिवाय पोटांत खालील औषध द्यावें ह्याणजे लचकर फायदा होतो. पोट्याश् क्लोरस्-अधी ड्राम. पोट्याश् ब्रोमाईड्.–अधी ड्राम. टिंक्चर बेलाडोना.-२० थेंब. ग्लिसरीन.-१ ड्राम. शुद्धोदक.-३ औस. याप्रमाणें मिश्रकरून त्याचे तीन भाग करावे व दिवसांतून तीन वेळां घ्यावे. शौचास साफ होत नसल्यास वरील मिश्रणांतच मॅग्रेशिआ सल्फ जसा कोठा जड किंवा हलका असेल त्याप्रमाणें मिळवून घ्यावें. अगर कडु निंबाची साल, रक्तचंदन, नागरमोथा, काळीं द्राक्षे, जेटिमध, दारुहळद, गुळवेल, पद्माकाट, काळावाळा, त्रिफला हीं ’×रिन अँ. टॅनिक करण्यासाठी एक औस टॅनिक अॅसिड घेऊन तें थोड्याशा-ग्लिसरं मध्`: चांगल्या रीतीनें मिळवावें व तें मिश्रण पांच आँछ, दोर्व्रतांपर्यत लॉ ॐनि घालावें. २-अॅसिड कॅर्दोलिक ४ ड्राम, ओलियम् मेंथा १ ड्राम, कोकेन हाय्डो। लार्श्ड् १५ ग्रेन्स, टिं० आयोडीन ४ ड्राम व ग्लिसरीन ४ औस. ३-आयोडीन ५ ग्रन्स, पो० आयोडाईड १० ग्रेन्स, लवंगाचें तेल ५ थेंब च ग्लिसरीन १ ओोस. ४-सिल्व्हर नाय्ट्रेट्या २० ग्रेन्स व बाष्पोदक १ औस.