पान:अग्निमांद्य.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ረ\9 खडू ( प्रेसिपिटेट्चॉक).-अर्धा पौंड. अॅसिड बोरिक.-दोन औस. पोव्याश् क्लोरस्–दोन औस. मेंग्रेशिया कार्ब.-3 पौंड. थाय्ॉल्-५ ग्रेन्स. पल्व्हिस्सॅपोडुरस् (साबूची बुकी)-एक औस. याप्रमाणें सर्व औषधांची वस्त्रगाळ बुकी चांगल्या रीतीनें मिश्र करावी. हिरड्या पोंचट झाल्यानें त्यांतून रक्त येत असल्यास वरील जनाच्या एक औस बुकींत १०-१५ ग्रेन्स हिराबोळांची चुकी घालून त्यानें दांत घांसावेत. अशा पोंचट हिरड्यांनां टिंक्चर कॅटेच्यू व टिंक्चर मन्ह समप्रमाणानें एकत्र करून तो अर्क कापसाच्या बोळ्यानें दिवसांतून १-२ वेळ लावल्यानेंहि फायदा ` होतो. तोंडाला विशेष घाण येत असल्यास वरील दंतधावन चूर्णाचे एक औस बुकांत दीड प्रेन पेपरमिट्ठाचें फूल अथवा ग्वालूथेरिया तेलाचे ३ थेंब टाकून त्याचा उपयोग करावा. ज्यांना ही ओषधैं मिळण्यासारखीं नसतील त्यांनीं खडू, बदामांच्या सालींची राख, सुपारी जाळून तिची राख, यापैकीं जें मिळण्यासारखे असेल तें आणून त्यांत लक्षणांप्रमाणें हिराबोळ, कापूर वगैरे टाकून त्याचा उपयोग करावा. अगर आर्यवैद्यकांत सांगितल्याप्रमाणें रुई, हूँ ..खैर, करंज, अर्जुनसादडा इत्यादि झाडांच्या मृढ़ काच्या काडया दांतान, चावल हिरडयाना इजा न करितां यांचा है *सकाळुीं व जैव- VyJ णानंतर दांत साफ करण्यास उपयोग कुरावा. हिरड्या पीचट्-इ-- ल्यानें अगर दुस-या कोणत्याही कारणानें दांतांतून रक्त येत अश्यां८ त्यास दंतधावन काटाच्या ऐवजीं दंतधावन चूर्णाचा उपयोग करणें बरें. एकंदरीत जो उपाय करणें तो, तोंडांतील व्रण, हिरड्या वगैरे भागांस इजा न करील असा असावा.