पान:अग्निमांद्य.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

< 3 पचन सुधारून भूक लागेल व पचनक्रिया नैसर्गिक रीतीनें होईल अशा औषधांची योजना करणें. या औषधांत आम्लप्रतियोगी (Alkaline) औषधे म्हणजे सोडा वाय्कार्ब, पोट्याश्या बाय्कार्ब, स्पिरिट अॅमोनिआ अॅरोमॅटिक, शंखभस्म, शौतिकभस्म, मॅग्रेशिआ कार्ब वगैरे; तित्त (Bitters) औषधे म्हणजे सिंकोना,कडुनिंब, सांतवीणा यांच्या साली, कटुकी वगैरे; सुगंधितित (Aromatic Bitters) औपर्धे म्हणजे किराईत, नारिंगसाल, जेन्शन वगैरे; लालोत्पादक (Sialagogues) औपवें म्हणजे आम्लद्रव्यें, चिंच, लिंबू, नारिंगें, संत्रे, अलुबुखार, आसवें वगैरे व big (Pungent or Acrid) औषधे म्हणजे मिरची, पिंपळी, चित्रक, मिरीं, राई, आलें वगैरे; हीं येतात. या सर्व औषधांचा भूक लागण्यास व अरुचि नाहींशी होण्यास फार चाँगला उपयोग होतो. अरुचि नाहींशी होण्याकरितां हीं औषधे पोटांत घेणें झाल्यास तीं पुढीलप्रमाणें तयार करून व्यावींत. सोडा बाय्कार्ब.-४५ ग्रेन. स्पिरिट अॅमोनिआ अॅरोमॅटिक.-१ डाम. टिंक्चर कार्डमम् को०.-१ डाम. .क्लोरोफॉर्म.-३ औस آahآتی تھی۔ - FT - याप्रमाणें सर्व एकत्र करून त्या मिश्रणाचे ३ भाग करावेत. त्यांतील एक सकाळीं, एक दुपारीं व एक संध्याकाळीं याप्रमाणें दिवसांतून ३ वेळा जेवणापूर्वी १५ मिनिटें घेणें. कोट्शुद्धि साफ होत नसल्यास वरील मिश्रणांतच कोठ्याच्या मानानें सल्फेटू ऑफ मॅग्रेशिआ ४ पासून ८ ड्राम मिळवावा. ज्यांना इंग्रजी