आमाशयाच्या निरनिराळ्या विकारांत हें लक्षण जास्त असतें. आमा-; शष्याच्या अंतस्त्वचेंतील रुधिराभिसरण बरोबर नसणें; खाछेलें अन्न न जिरतां कुजून लापासून उत्पन्न झालेलीं विषारी द्रव्यें किंवा चहा, काफी, दारू, तंबाखु वगैरे निरनिराळ्या मादक व उत्तेजक पदार्थीतील अगर मांस व त्याचे सुर्वे वगैरे पदार्थीतील विषसत्वें रक्तांत शिरून फिरूं लागणें; तसेंच काळजी, भय, शोक, क्रोध, अल्यानंद, एकदम वाईट गोष्ट ऐकणें वगरे कारणांनीं। मानसिक स्थितींत बिघाड होणें; अगर आमाशयाचा दाह होत गेल्यानें तो पुढ़ें जीर्णरूपांत जाणें वगैरे अनेक कारणांनीं क्षुधानाश होतो. आमाशयाच्या छेष्मलत्वचेचा जीर्ण दाह झाल्यानें तिच्यापासून श्लेष्मल स्राव (कफ) नियूं लागतो. अशा रीतीनें लेष्मल स्राव निघूं लागला ह्मणजे त्याचें खाछेल्या अन्नावर-मग तें अन्न कितीही चांगलें असो-आवरण बसतें व त्यामुळे त्यावर जाठररसाचें कार्य न घडतां अन्न चांगल्या रीतीनें पचन होत नाहीं. याला मंदाग्रि (Mucus Dyspepsia) 3qÈ šJU[Gilgi. डोकें दुखणें:-आमाशयांत गडबड उडाली ह्मणजे त्या गडबडीचा परिणाम त्याला लागून असलेल्या मज्जातंतूंवर घडून डोकें दुखं लागतें. विशेषतः आमाशयाच्या अपचनानें डोक्याच्या मागल्या । भागीं दुखत असतें. यामुळें रोग्याला कांहीं सुचत नाहीसे होऊन तो चिडखोर बनतो. मळमळ, उम्हासे व वांति:-नंतर त्याला मळमळू लागतें; उम्हासे येतात व वांति होऊन आमाशयांतील सर्वे बरे वाईट पदार्थ राहिल्यानें होण्याचा संभव आहे. ज्यावेळीं विशेष खा खा सुटते त्यावेळीं त्यास भस्मकानि ह्मणतात. याचा कित्येक तीक्षणार्शीतच अंतर्भाव करितात. अशी स्थिति पुष्कळदा मधुमेहामध्यें दिसून येते. ३ मंदाश्मिः-यांत अल्प प्रमाणानें खालेलें अनहि पचलें जात नाहीं. असा प्रकार म्युकस डिसेप्शिआ (Muous Dyspepsia) मध्यें दिसून येतो.
पान:अग्निमांद्य.pdf/62
Appearance