५३ श्लेष्मल त्वचेस लागून तिचा दाह होती. असें झालें ह्मणजे मग आमाशयाचे जागीं वेदना होऊं लागतात, जळल्यासारखे वाटतें व चैन पडत नाही. यालाच पोटशूल असेंह्मणतात. ह्या निरनिराळ्या माणसांत निरनिराळ्या प्रकारांनीं होत असतो. प्रकार १ ला:-यांत जठरशूल हा अन्नाचा कांहींही संबंध नसतां केवळ पोटांत असणा-या मज्जाजालाचे बिघाडानें होतो. प्रकार २ राः-आमाशय रिकामा असतांना व जेवणापूर्वी किंचित् थोडा वेळ पोट दुखायाला लागतें; व अन्न खाल्यावर पोट दुखणें बंद होतें. अशा प्रकारानें होणारा शूल कित्येकदा जाठररस अयोग्यवेळीं ह्यणजे जेवणाची वेळ नसतांना व प्रमाणाहून जास्त उत्पन्न झाल्यानेंही होऊं शकती. प्रकार ३ राः-या प्रकारांत अन्न खातांच पोटांत कळ मारूं लागते. विशेषतः ज्यावेळीं आमाशयांत चरे किंवा त्रण पडले असतील अगर रोगी हिस्टेरिकल् असेल त्यावेळीं हा पहाण्यांत येतो. प्रकार ४ थाः-कित्येकदा पचनक्रियेच्या शेवटीं ह्मणजे जेवण झाल्यानंतर तीन किंवा चार तासांनीं पोटांत दुखायाला लागतें. असा प्रकार जाठररसांतील लवणाम्ल जास्त झाल्यानें किंवा एखाद्याच्या आमाशयाची किंवा पकाशयाची अंतस्वचा फार नाजुक असून तिला लवणाम्लाचा स्पर्श झाल्यानें अगर आमाशयास चरे किंवा व्रण पडलेले असल्यास त्यांस लवणाम्ल लागल्यानें होत असतो. प्रकार ५ वाः-लवणाम्ल जास्त वाढल्याने त्यापासून आमाशयाच्या दक्षिणमुखा (Pylorie)चें जोरानें आकुंचन होतें व त्यामुळे शूल होता. जठरवृद्धिः-तसेंच जठराच्या भित्तींची शक्ति कमी होऊन त्यामुळे sizată (Dilatation of the stomach) àă. Sță ală म्हणजे जठराच्या अंगीं अक्ष चुरडण्याची शक्ति रहात नाही. त्यामुळे t
पान:अग्निमांद्य.pdf/60
Appearance