VS) मगदुराचें असलें पाहिजे. तर मग तें कोणल्या प्रकारचें असलें पाहिजे याचा आपण विचार करूं. सर्व अन्नाचे मुख्य असे दोन वर्ग केले आहेत:-(१) सेंद्रिय (Organic) a (R) fifía' (Inorganic). यांतील पहिल्या वर्गातील अन्नाचे आणखी दोन वर्ग करितात. (१) औजस किंवा नायटोजिनस् अन्न (२) निरौजस किंवा नॉन्नाय्ट्रोजिनस् अन्न. त्यांतही निरौजूस अन्नाचे आणखी दोन वर्ग आहेत। ते असे:-(१) *स्टार्च व शर्करामय अन्न (कार्बोहडेट) व (२) वसान (फॅट्स). निरिंद्रिय अन्न ह्मणजे , पाणी, हवा आणि' कित्येक खनिज क्षार, उदाहणार्थ-मीठ वगैरे. वरील वर्गीकरण खालील कोष्टकावरून चांगलें ध्यानांत येईल. अक्र () siris-(Nitrogenous) (२) निरौजस (Non-nitro दूध, अंडीं, मांस वगैरे. genous) 1 15 - ܠܐ (१) स्टार्च व शकरामय अत्र (२) वसान (फॅट्स), तूप (कार्बोहंड्रेट). तेल,चरबी वगैरे. वर जें पहिल्या प्रकारचें सेंद्रिय अन्न हाणुन सांगितलें लापैकों औजस अन्नानें मांसादि सप्तधातु तयार होत असतात, व त्याचा आपणास झीज भरून काढण्यास फार उपयोग होतो. या कामीं | * स्टार्च हें अनांतील एक तत्व आहे.
पान:अग्निमांद्य.pdf/14
Appearance