पान:अग्निमांद्य.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ー。 सर्व प्रकारच्या रोग्यर्स अत्यावश्यक सूचना: अलीकडे वर्तमानपत्रांतून निरनिराळ्या रोगांवर प्राम्बा' औषधांच्या ; ; जाहिराती फडठू लागल्यापासून लोकांच्या मनाची धांव जाहिरातींतील चटकदार भाषेत वर्णन केलेल्या औषधांकडे पोंचून ते त्यांचा उपयोग करून घेतात व | • शेवटी त्यांपासून कांहीं गुण न येतां फसतात. याचें कारण, एक तर जाहिरात दणारे ती बरीच खुलवून लिहितात व दुसरें, रोगी, जाहिरातींतील चटकदार व मोहक भाषेस भुलून, त्या औषधांनीं वा-या होणार्थे अनेकविध रोगांच्या । यार्दीत आपणास होत असलेल्या रोगाचें अंगर लक्षणाचें नांव सांपडतांच आपल्यास् हें एक अमृत सांपडलें असें समजून, त्यांचा उपयोग करितात. धुळे पैशापरी पैसे जातात व शिवाय प्रकृतिही बिघडते. वास्तविक पहातां, कुशल व निष्णात वैद्याकडून रोगाची चिकित्सा झाल्याशिवाय, नुस्त्या जाहिरातींतील रामबाण उपायांनीं रोग बरा होणें बहुधा शक्य नाही. कारण निष्णात वैद्वाला देखील रोगाचें निदान झाल्यावर एकच औषध चालू न ठेवतां त्यांत वारंवार होत असलेल्या स्थित्यंतराप्रमाणें औषधयोजनेंत दिले गावा ला तो; तर मग वरील रामबाण उपायांनीं कितपत गुण वाटेल याचा आपणच विचार करावा. सारांश, अशा रीतीनें औषध घेणें निष्फल होय. इतकेंच नव्हे तर तें हानिकारक देखील आहे. यासाठीं वर सांगितल्याप्रमाणें रोगी फसूं नयेत व त्यांस योग्य औषध मिळावें ह्मणून आह्मीं खाली दिल्याप्रस्. णें व्यवस्था केलेली आहे. ܢ रोग्यानें आपणास होत असलेल्या रोगाची माहिती आह्मीं तयार केलेल्या ' · ५९,"या फार्मावर मागितल्याप्रमाणें सुवाच्य व खुलासेवार लिहून कळवावी * 。 ह्मणजे कंपूर्वक व सशास्त्ररीतीनें रोमाची चिकित्सा करून युणावह असें । आपथ पुढुन देऊँ. हे फ़ार्म रोग्यानें अध्याँ आण्याचें तिकीट पाठवृन मागMS S D DDDBE SkDDDD DDS DDD DDD D DD DDSBS दूरही सर्व स्थितीतील लोकांस पटतील अशा रीतीनें मुद्दाम क्रिफायतशीर JuSDD D DBD DDS DDD DDD DD D SSDDD DDS H S DDDD D DDD D DDDDDS DBDSDD S SBBDBD BDD पिलेल्या निराळ्या फार्माते मिळेल. हे फार्म खालील त्यावर मागवावे. ܓܬܝ गणपत पांडुरंग काव्ठोखे, ए. ए. एम. एस. \, ठाकुरद्वार, मुंबई, . - א