पान:अग्निमांद्य.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११५ मार्गे मुखाच्या लक्षणांत सांगितलेल्या गुळण्यांचा व दंतधावन चूर्णाचा उपयोग करावा. हिरड्या पोंचट होऊन त्यांतून रक्त वाहत असेल व दुखत असेल तर त्यांवर टिंक्चर कॅटेच्यु व टिंक्चर मन्ह समप्रमाणानें एकत्र करून कापसाच्या बोळ्यानें लावावें. तसेंच जरूर लागेल त्याप्रमाणें किनाईन, लोह, कॅल्शियम्चे क्षार, पोट्याशियाम्चे क्षार, कॉडलिव्हर ऑईल, मांसरस, पोर्टवाईन वगैरेंचा उपयोग करावा. अंगावरील व्रण, मलावरोध, रक्तस्राव वगैरे लक्षणें असल्यास त्या त्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें चिकित्सा करावी. लहान मुलांत हा विकार दिसून आल्यास मूल दीड वर्षाचें होईपर्यत लास स्टार्चयुक्त अन्न देऊं नये. मोसंबीचा रस तोळा दोन तोळे दिवसांतून तीन वेळांद्यावा. मुलाल दुधावर टेवावें. चहा, साखर वगैरे पदार्थ देऊं नयेत. अंगास बदामाचें तेल, कॉडलिव्हर आईल अगर पॅक्रिअॅटिक इमल्शन् लावावें. एकंदरींत 'पचनक्रिया सुधारून रक्त पूर्वस्थितीवर येईल अशी व्यवस्था करावी ह्मणजे हा रोग दूर होईल. मधुमेहः-ह्या विकारांत मार्गे सांगितलेल्या कारणांनीं यकृतू, अनामकपिंड किंवा मज्जातंतू बिघडले जातात. यासाठीं जें कारण दिसून येईल तें दूर कुरण्याचा प्रयत क्रुवा. यांत औषधी उष्णुयांपेक्षां पथ्यानाचा विशेष उपयोग होतो. औषधी उपायांत या रोगावर अफू हें फार नांवाजलेलें औषध आहे. अफूमुळे गणीत `` ) जशीच्या तशीच साखर सोडण्याची क्रिया बंद ` यासाठी ड्रफ् किंवा ` तिचें सत्व (कोडिआ) हीं देण्यांत येतात. त् * = * -भस्म बंगभस्म, चंद्रप्रभा, जांभळीच्या प्राल्याचा रस अ बियाचा चुका,--~ सप्तांगीचें मूळ, यांचाही उपयोग होतो. या विकारात खालील’डेया गोळ्या करून दिल्यानें पुष्कळदां फायदा होतो. अभ्रकभस्म-२४ गुंजा, सोडी आर्सेनियस्-१ ग्रेन, कोडिआ८ ग्रेन्स, एक्स्ट्रेक्ट डेमिआना–१२ प्रेन्स, कोकेन हाय्डोक्लोराईड–२ ग्रेनस, झिंसि फॉस्फाईड-१ ग्रेन, एक्स्ट्रॅक्ट जेशन-जरूरीपुरतें.