पान:अग्निमांद्य.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

889 नाविक रक्तपित्त (स्कव्ह):-हा रोग नावाडी लोकांत, ज्यांना कित्येक महिनेपर्यंत समुद्रांत प्रवास करावा लागत असल्यामुळे ताज्या शाकभाज्या, लिंबू वगैरे पदार्थ मिळत नाहींत अशा माणसांत पहाण्यांत येतो. ह्मणूनच याला नाविक रक्तपित्त असें नांव पडलें आहे. यांत रक्ताची स्थिति बरोबर नसल्यामुळे फिकेपणा येतो, हिरड्या पोंचट होतात व काळ्या पडतात. कधीं कधीं त्या सडून त्यांवर व्रण पडतात. अन्न चाववेनासें होतें. तोंडास दुर्गधी येऊँ लागते. हिरडयांतून रक्त येऊं लागतें व असें रत थुकोबरोबर पडूं लागतें. रोग्यास त्याचा पत्ता लागत नाहीं, व रोगी घाबरून जातो. ठिकठिकाणच्या इंद्रियांत रक्तसंचय होतो. पायावर जांभळ्या रंगाचे डाग दिसू लागतात, त्वचेच्या आंत रक्तसंचय होतो, त्रण पडतात. पायावर सूज येते व मलावरोध होतो. एकंदरींत निरनिराळ्या प्रकारच्या ताज्या शाकभाज्या, लिंबू, मांसरस वगैरे पदार्थ खाण्यांत न आल्यानें त्यांत असलेले विशिष्ट क्षार शरिराला न मिळतां रक्त अगदीं बिघडून जातें. रक्त बिघडून गेलें म्हणजे अर्थातच हाडेंही निर्बल होतात; कारण हाडांना लागणारीं निरनिराळीं द्रव्यें अशा र-१ापासून मिळेनाशीं होतात. या विकारावर उपाय करण्यापूर्वी तो कशानें झाला हें पहिल्यानें पाيحد ۵۔۔ ¬ܐ ܪܝܠ r R r.. "مجf -क्लि हजे. प्यासाठीं पचनक्रियेंत कोटें विघाड झाला असेल तर लाचें ^^ - कारण कूढून टाकावें,प्याद्रव्यांच्या अपुरेपणानें रक्तास ही स्थिति प्राप्त झाली होत्छेदें अस्ॣहानें मिळतील अशी तजवीज राखावी. यासाठीं ’’’कॅल्शिंथम् किं*[[भाट्यांशयमचे क्षार ज्यांत असतील असे पदार्थ खाण्यांत re ~ N NA بحی ہے۔ ۔ ۔ . == | ’×ात. उदाहरणार्थ:-लिंबू, डाळिंब, चिंच, जांभळे, बोरें, मोसंबी, गाजर, कलिंगड वगैरे निरनिराळीं फळे, मुळ्याच्या पाल्याचा रस,कोबी, कॉलिठ्ठावर वगैरे निरनिराळ्या ताज्या शाकभाज्या, तसेंच बटाटे, कांदे, दुधिभोंपळा, चांगलें अन्न, मांसरस, दूध, ताक वगैरे पदार्थ द्यावेत. तोंडांतील व्रण नाहीसे होण्यासाठी व दुर्गधी नाहींशी करण्यासाठीं ."--:-- নািস্ত্ৰ