पान:अग्निमांद्य.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११३ =“ निरक्तताः-ज्या वेळीं शरीरास लागणारीं द्रव्यें योग्य प्रमाणांत मिळत नाहींत त्या वेळीं निरक्तता येते, व निरक्तता आली ह्मणजे पाचक रस तयार करणा-या पिंडांनां रक्ताचा पुरवठा भरपूर मिळेनासा होऊन अग्रिमांद्य होतें. अग्रिमांद्य झालें म्हणजे पचन बरोबर होत नाहीं व पचन बरोबर न झाल्यानें अनाचा रस बरोबर तयार होत नाहीं; व जो कांहीं होती तो अपुरा असुल्यानें त्यापासून साहजिकच निरक्तता येते, तो फिकट दिसं लागतो; व असें झालें म्हणजे त्या माणसाची सर्व शक्ति कमी होते आणि त्या कारणानें अनिमांद्य अधिक वाढण्यास आणखी जास्त मदत होते. अशा रीतीनें हें चक्र सारखें चाद्ध राहिल्यानें रोगी दिवसेंदिवस अशक्त होत जातो, त्याच्या शरीरांत कांहीं त्राण रहात नाहीं. अशा वेळीं अग्रि प्रदीप्त होईल व खाद्वे पचेल अशा औषधांचा उपयोग करावा. जर यकृत बिघडून त्यामुळे निरक्तता आली असेल तर धात्रीलोह द्यावा. किंवा थोड्या प्रमाणानें नुस्ता लोह द्यावा. पचनक्रियेंत कोठे बिघाड झाला आहे त्याचा शोध करून त्यावर सांगितलेली चिकित्सा करावी व रोग्यास मोकळ्या हवेंत ठेवावें. মন্ত্ৰনক্ষত্মন্ত:—ব্রা উত্মা দান্তান झाला असेल तें कारण शोधून काढॣ"कान होऊन त्यामुळे शूल उत्पून झाला. अॅं तर कोथप्रतिबंधक औषधे द्यावी. कोथभवनामदें पुष्कळद . व आतडी यांतील विषारी पदार्थ काढून टां° `अॅ* मक व रेचक औषधे द्यावी लागतात. मस्त` ' ~~'; सांबराशंग, बर्फ वगैरे स्थानिक उपचार आहेत. परं७/ कारण ऋर्द= त्याशिवाय त्यांचा फारसा उपयोग होत नाही. अॅ"*"*" અપचनांत डोक्याचे मागील স্নানান, দি पकाशयांतील अपचनांत पुढल्या भागों २ल होत असतो. प्यासाठीं स्थिति पाहून योग्य ती चिकित्सा करावी. ८ अग्निन०