पान:अग्निमांद्य.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१११ दुधांतून घ्यावा. या उपायांनीं यकृत सुधारून मलही साफ निघेल. कधीं कधीं हा विकार इतका विकोपास गेलेला असतो कीं, त्याठिकाणीं शस्त्रवैद्याची मदत घ्यावी लागते. . ; ; ; ; ; ; ; it पथ्य. आंतड्याच्या विकारांमध्यें मुख्य गोष्ट लक्षांत ठेवायाची ती ही. कीं, जे जे अवयव नादुरुस्त झाले असतील त्या त्या अवयवांस विश्रांति मिलेल असें अन्न दिलें पाहिजे. उदाहरणार्थः-अतिसारांत हलकें, पाचक असें अन्न द्यावें. चरबीयुक्त अन्न देऊं नये. जर अतिसार अपचनामुळे असेल तर दूध व चुन्याची निवळी, किंवा दूध व सोडावॉटर असे पदार्थ द्यावे. जर अतिसार मागें सांगितलेले रसत्रय अपुरे तयार होत असल्यामुळे होत असला तर अन्न कृत्रिम रीतीनें पचवून द्यावें. यासाठीं जो पदार्थ पचन होत नसेल तो कृत्रिम रीतीनें पचवून द्यावा. तसेंच अतिसार व संग्रहणी यांत उत्तम पथ्य ह्मणजे ताक हें होय. मात्र हें चांगल्या रीतीनें तयार केलेलें असलें पाहिजे. अक्षमार्गाच्या सर्व विकारांत विशेषतः आंतड्याचे विकारांत ताक फार उत्तम. صبر کسی जर मलावरोध असेल तर तो कशानें होतो याचा शोध करावा. पिट पदार्थ थोडे दिवस वर्ज करावेत. कोंडा असलेली भाकर खावी. ताक प्यावें. तसेंच ताज्या शाकभाज्या, अंजीर, द्राक्ष, केळीं वगैरे फं"चा या उपयोग करावा. चहा, कॉफी व अफ़्र व पदार्थीची "、亨 लाऊन घेऊं नये. रोज मोकळ्या हवेंत फिरावें.(@. জািম্বন: पोटाचे स्नायूंनां श्रम होतील असा व्यायाम करावा. , रॅ, སྐྱེ་བ་ राहू नये. ज्या व्यायामांचे योगानें पोटाचे खायूंस श्री पडतात झा!. सर्व प्रकारच्या व्यायामांनीं अग्रिमांद्य व यकृतू विकार नाहीसे होता५.' कारण व्यायामानें आंतडी, यकृत्, आमाशयादि पोटाच्या इंद्रियांचे खायू बळकट होतात व त्यामुळे त्या त्या अवयवांच्या क्रिया सुरळीत. चालण्यास बरें पडतें. अशा व्यायामांचे निरनिराळे प्रकार आहेत.