पान:अग्निमांद्य.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8 R o या, आतड्याची स्थितिस्थापकता नाहींशी होणें:-पुष्कळदां ज्याप्रमाणें आमाशय विस्तृत होतो त्याचप्रमाणें आंतडेंही विस्तृत होतें. यांत आंतड्याची आकुंचनशक्ति नाहींशी होते. अशा ठिकाणीं स्ट्रिक्निआसारखीं आंत्रज्ञायुशक्तिवर्धक औषधे द्यावीं. तसेंच मलावरोध वगैरे होऊं देऊं नये. मूळव्याधः-वर सांगितल्याप्रमाणें मलावरोध होऊं लागला व शौचास साफ होईनासें झालें म्हणजे तो मनुष्य कुंथू लागतो. यकृतू बरोबर काम करीत नसल्यामुळे पोर्टलव्हेनच्या शाखेतील रुधिराभिसरण कमी होतें. गुदद्वाराशीं असलेल्या रक्तवाहिन्या (पोर्टलव्हेनच्या शाखा) रतानें भरून जातात, व रक्तानें भरून गेल्यामुळे अर्थातच ताणल्या जातात. अशावेळीं कुंथल्यानें त्या विशेषच ताणत जाऊन गुदद्वाराशीं “ मोड येतात. कित्येकदां फारच ताण पडल्यानें ते फुटून त्यांतून रक्त वाहूं लागतें. अशा विकाराला अर्श किंवा मूळव्याध (Piles) असें म्हणतात. या विकारांत मूळकारण जें यकृत् । तें बरोबर काम करील अशी व्यवस्था केली पाहिजे. यासाठीं पा-याचे निरनिराळे कल्प, इपिक्याक, रुई, क्षार रेचक, टेंरक्सिसायू, मूंगराज, नवसागर, गंधक, स्वल्पशूर्णमोदक, समशर्कराचूर्ण वगैरे औषधे दिलीं ,हिजेत. तसेंच जेवणासंबंधानेंही नीट बंदोबस्त ठेविला पाहिजे. मुख्य_नै’ या विकारांत मलाचे इतके घट्ट वटक बनतात कीं ते बाहेर ` ' येतांनां गृदकांडावस्तवं पडून रक्तस्राव होतो व वेदना होतात. यासाठीं जेणेंत होतूच्छेद असुjहील व साफ निघेल अशी व्यवस्था करावी. ` ‘ “थॉर्सांठ’खाल्*:भाषधांचा उपयोग करावा. शुद्ध गंधकाची बुकी ) "Flphur Sublimate) ? e tit, qfragti ग्लिसराय्झा कंपाउंड १ औस. यांच्या १६ पुड्या कराव्या व दरएक पुडी रोज रात्रीं निजण्यापूर्वी पाणी अगर दुधाबरोबर घ्यावी ह्मणजे मल नरम राहून रोज झाडाही साफ होईल. अगर गंधकाचा पाक ( Confection Sul: phuris) आणून तो पावलीभार वर सांगितल्याप्रमाणें निजण्यापूर्वी