पान:अग्निमांद्य.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०९ म्हणजे अफूचें सत्व (मॉर्फिया) हें होय. मात्र हें औषध सारासारविचार करूनच दिलें पाहिजे. कारण हें औषध जरी विषारी आहे तरी त्याचा योग्य प्रमाणांत व योग्य वेळीं उपयोग केल्यानें फार चांगला फायदा होतो. यासाठीं याचा समजूतदार माणसाकडूनच उपयोग झाला पाहिजे. श्रीसमर्थ रामदासांनीं एका ठिकाणीं म्हटलें आहे कीं, ‘वैद्याचिये करेिं दिल्या बचनागही तो । प्राणापहार गुण टाकुनि दिव्य होती।” असी. अवष्टंभाचे कारणानें शूल झालेला असून अशा वेळीं मॉर्फेिआचा उपयोग केल्यास त्यामुळे तात्कालिक थोडा वेळ बरें वाटेल खरें पण शूलाचें कारण जें अवष्टंभ तें न गेल्याकारणानें शूल फिरून उद्भवेल किंबहुना जास्ती वाढेलही. यासाठीं पहिल्यानें अवटंभ नाहींसा करण्याची व्यवस्था करावी. शूलनिवारणार्थ मॉर्फिआ देणें झाल्यास तो तोंडावाटे देण्यापेक्षां पिचकारीनें चामडींत टोंचून घातलेला बरा. यासाठीं योग्य प्रमाणाच्या त्याच्या आयत्या चाक्या तयार केलेल्याच मिळतात. अशी चाकी ५-१० थेंब बाष्पोदकांत विरघळून दुख-या भागाच्या आजूबाजूस अंत:क्षेप करावा. - शूलावर पुष्कळ औषधे आहेत पण त्यांची कारणाप्रमाणें योजना झाली पाहिजे. उदाहरणार्थ, इंटेस्टाय्नल् ऑब्स्ट्रक्शनूनेंही शूल होतो. अशा वेळीं रेचक औषधांचा तिळमात्र फायदा न होतां उं ` . दिल्यानें प्राणावर येऊन टेपते. कारण या 2 र आंतड़े दमड़न a त्याला विळखा पडलेला असतो व त्यामुळे वरी ब्दी चरत ' नाहीं व अशा वेळीं जुलाब दिला तर पोट फुगून टावर कायत. या तसेंच कितीही वातन किंवा शूलन औषधे दिलों तरी कांहींही எண் यमचा फायदा होत नाहीं. यासाठीं अशा स्थितींत आंतर्डे सरळ करएयाकरितां गुदावाटे बरेंच ऑालिब्ह ऑईल पिचकारीनें घालावें, व इतकेंही करून आंतर्डे सरळ न झाल्यास, ह्मणजे थोडा देखील मळ न पडल्यास, शस्त्रवैद्याची मदत घ्यावी हें बरें.