पान:अग्निमांद्य.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ܒܫܡܝ ܗ ܒ ܢ ". . ރީ oく。 त्याचा पूर्ण तपास करून त्याप्रमाणें व्यवस्था ठेवावी ह्मणजे त्याचें -फारस भय बाळगण्याचें कारण नाहीं. या अशा रीतनें मलावरोध दूर झाला म्हणजे अर्थातच त्याच्या दा- । बाने होणारीं पोटफुगी, शूल, निद्रानाश, स्वप्नावस्था, चैन न पडणें वगैरे लक्षणें आपोआप नाहींशीं होतील. अंत्रिशूल:-आंतड्याच्या अपचनांत ज्यामुळे रोग्यास फार त्रास होती असें लक्षण म्हटलें म्हणजे शूल हें होय. मागें सांगितल्याप्रमाणें कारणांचा नाश केला म्हणजे शूल नाहीसा होतो. तथापि कधीं कधीं कारणांचा पत्ता लागत नाहीं व रोग्याची स्थिती अत्यवस्थ होते. अशा वेळीं शूलाची चिकित्सा पुढील धोरणावर करावी. अवटंभ असल्यास एरंडेलासारखीं सारक औषधे देऊन किंवा बस्तिप्रयोग करून आंतड्यांतील मल काढून टाकावा. बस्तीमध्यें एरंडेल, टपेंटाईन, हिंग वगैरे सारक व वातनाशक औषधांचा उपयोग करावा. तुसेंच पोटांत स्पिरिट अॅमोनिआ अॅरोमॅटिक, स्पिरिट अॅमोनिआ ਜੇਟੀਫ ਟੇo हायोसायूमस्, धातूरा, टिं० कॅनाबिस इंडिका, टिं० कार्डमम् को०, हिंगाष्टक वगैरे वातन्न व शामक औषधोचा जरुरीप्रमाणें उपयोग करावा. पुष्कळदां या विकारांत सागरगोटे भाजून याच्या आंतील गिराचें चूर्ण १० गुंजा व हिंगाटकचूर्ण १५ गुंजा المصري

  • झांत्रिं करून् त्यांनी एकू पुडी करावी व ती पाण्याबरोबर दिल्यानें

लगच व्रें वाटतेंव६ है।ावरोवर अतिसार असल्यास अतिसार बंद _'६णीि होतेच्छू अर्'ईवी. यासाठी ग्राहक औषधे पोटांत द्यावीं - 더 IT II: . a rah अगर ग्राही ॐ"'वैांचा बस्ति द्यावा. साधारण उपायांमध्यें शूलनिवा + g ^ -हंगासाठी पोटावर राईचें gास्टर ठेवावें. किंवा एरंडेल लाऊन गरम गरम पोल्टिसानें पोट शेकावें. कित्येकदा वरील सर्व औषधे करूनही शूल कमी होत नाहीं व रोगी एकसारखा तळमळत असतो अशा वेळीं सर्वांत उत्तम औषध