पान:अग्निमांद्य.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

? o 9 | पिल् अॅलूज एट् अॅसाफिटिडा-३ ग्रेन्स, एक्स्ट्रॅक्ट झाकस्कारा संग्राडा—१ ग्रेन, एक्स्टेक्ट नक्स ब्रेहामिका-झैं ग्रेन, एक्स्ट्रेक्ट बेलाडोना-टै ते झैं ग्रेन. याप्रमाणें औषधांची १ गोळी करावी. (जरुरीप्रमाणें प्रमाण बदलावें.) कांहीं औषधे अशीं असतात कीं, लांनीं पहिल्यानें साफ रेच होऊन दुस-या दिवशीं अवटंभ होतो. जसें:-पिल व्हिआय, एरंडेल, हिरडे वगैरे. अशा औषधांचा जेथें मल निघून जाऊन संग्रहणी बंद करणें असेल तेथें फार चांगला उपयोग होतो. आंत्रस्रायुशक्ति कमी झाली असेल तेथें पित्तवाही औषधांचा उपयोग करावा. उदाहरणार्थ-पिलू अंलोज२ग्रेन्स, पोडॉफिलीन है ग्रेन, केंटोमेल२ग्रेन्स, एक्सेंट्रॅक्ट हायोसाय्मस् १ ग्रेन यांची गोळी करून द्यावी किंवा सोडियम् सल्फेटसारखे पित्तवाही क्षार द्यावे. अगर खनिज निईरोदकें द्यावींत (जसें:-हुनियाडि जानॉस्, फ्रेड्रिक्शाल, अंपेंटा, काल्स्बाड् इ०). हीं औषधे बरेच दिवस घेतलीं म्हणजे त्यांचा सारक धर्म नाहीसा होतो किंवा प्रमाण तरी वाढवावें लागतें. ज्या वेळीं मलावरोध पोट व आंतर्डे यांच्या भिंतींच्या अशक्तपणामुळे असतो त्या वेळीं त्यांवर ° विद्युत्प्रयोग केल्यानें पुष्कळदां गुण वाटतो. जर निरक्तता (Anaemia) आली असेल तर रेचक औषधांबरोबर लोह द्यावा. जसें:-त्रिफलादि चूर्ण है तोळा व एक गुंज ! ` ~ असें मिश्र करून यावें; अगर पिलू ऊँलोज :e * यावें/2 \ " हा विकार पुरुषांपेक्षां बायकांत जास्त `` ‘ “ ’ ” -- माभाव, बसून रहाण्याची संवय, खाण्यामध्यें अव्, स्थतपणा, शुद्ध या हवेचा अभाव वगैरे गोष्टींमुळे त्यांत तो विशेष असतो. قضية या विषयासंबंधानें स्वतंत्र ग्रंथ लिहितां येईल परंतु या पुस्तकांत यापेक्षा जास्त विचार करण्याची सोय नाहीं. तात्पर्य, एवढेंच लक्षांत ठेवावें कीं, मलावरोध कोणत्या कारणानें झाला किंवा होत आहे ཡི། །ག་ད་