पान:अग्निमांद्य.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

% o 8 लाय्कर हाय्डुार्जिराय् पर् होराय्डाय्-२० थेंब. ग्लाय्को थायूमोलीन.-२० थेंब. लाय्कर बिस्मथू.-१ ड्राम, कुडयाचा काढा.-३ औस. याप्रमाणें मिश्रणाचे ३ भाग करून चार चार तासांनीं व्यावे. संग्रहणी:-हा विकार म्हणजे अतिसाराचें पुढील लक्षण ह्मटल्यास चालेल. पकाशयामध्यें जीर्ण दाह चालू राहिल्यानें हा रोग होत असतो. याशिवाय या रोगास निरनिराळीं पुष्कळ कारणें आहेत. परंतु अतिसाराची व्यवस्था बरोबर न झाल्यानें व पकाशय पूर्व स्थितीस पोहचण्यापूर्वी पचण्यास जड असें अन्न घेतल्यानें ? विशेषेकरून ही स्थिति प्राप्त होते. यांत मुख्यतः पकाशयास शक्ति येईल, त्याच प्रमाणें पकाशयांतील निरनिराळे पिंड आपापलें काम योग्य रीतीनें करितील अशी व्यवस्था केली पाहिजे. या स्थितींत इपिकॅक, कुडा, रुई, बेलफळ इत्यादि औषधांचा विशेषेकरून उपयोग होतो. तसेच बाळ हिरडे, बडिशोप व सुंठ हीं समभाग घेऊन चूर्ण करावें व एरंडेलांत तळून त्यांतील पाऊण तोळा साखरेबरोबर घेणें अगर धान्यपंचक, कुटजचूर्ण, बेलफळादिचर्ण डिमादिचूर्ण वगैरे औषधांचा जरुरीप्रमाण उपयोग करावा. --দুখে-12দশf محمد .۔ r. --هـ. سميج ;ं'*ा क्षार रेचकृष्सलाईन) औषधांचाही चांगला उपयोग होतो. आंत्रपिंगांतील ~**' शक्ति कमी झाल्यानें हा विकार होत असेल

वॉकिं'कुचला, धोतरा, याचप्रमाणें तिक्त पौष्टिक ..(Bittधा" tol-3) औषधांचा उपयोग करावा. कधीं कधीं यांत लो| हर्में औषधे फार चांगलीं उपयोगीं पडतात. इतकें सर्व झाल तरी मुख्यत्वेंकरून अन्नाची व्यवस्था नीट झाली पाहिजे हें लक्षांत असावें. मलावरोधः-आंतड्याच्या विकारांत विशेषेकरून बहुतेकांत दिसून येणारें लक्षण ह्मणजे मलावरोध हें होय. कित्येक लोक त'