पान:अग्निमांद्य.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

है। १०३ जर अतिसार पकाशयाच्या शिथिलतेमुळे असेल तर पवाशयास शक्ति येईल अशा औषधांचा उपयोग केला पाहिजे. अशा औषधांत कुचला, धोतरा, त्याचप्रमाणें तित औषधे, लोहासव वगैरे येतात. शिवाय मार्गे सांगितल्याप्रमाणें अन्नाचीही व्यवस्था बरोबर ठेविली पाहिजे. जर पित्ताचा किंवा अनामकपिंडरसाचा भाग कमी असेल तर ते ते रस योग्य प्रमाणांत पोंचतील अशी व्यवस्था केली पाहिजे. कधीं कधीं अतिसार हा खाण्याच्या पदार्थात विषारी पदार्थ आल्यामुळे होत असतो. अशा ठिकाणी डॉक्टरचा सल्ला घेणें बरें. किलेयकदा असें पहाण्यांत येतें कीं, एखाद्याला पाटावर बसून एक घांस पोटीं गेला नाहीं तोंच बहिर्दशेस जावें लागतें. यांत वर सांगितलेल्या ठिंक्चर ओपाय वगैरे औषधांचा उपयोग करून पहावा. त्याशिवाय पोट्याश्। ब्रोमाईड, जटामांसी वगैरे औषधांचाही उपयोग होतो. कधीं धा - कधीं कोणतीही औषधे लागू पडत नाहीत; अशा वेळीं जेवणापूर्वी लायुकर आर्सेनिकेलीस् अर्धापासून एक थेब दिल्यानें फायदा होती. यासाठीं खालील प्रमाणानें मिश्रण करून द्यावें. t टिंक्चर ओपाय.-३ थेंब. தி लाय्कर आर्सेनिकेलीस्-३थेब. शुद्धोदक-३ औस. याप्रमाणें मिश्रणाचे तीन भाग करावे." त्यांतील प्रका - या जेवणाचे पूर्वी घ्यावा. () is ജൂ', '? कित्येकदां पकिाशयाच्या श्लेष्मलत्वचेच. ‘ བོད་ त्पादक पिंड बिघडले जातात व अन्न न पचल्या अतिसार होतो : याला “स्पू' असें ह्मणतीत. यांत रोगी दिवसेंदिवस कृश होत <. व . त्याला क्षयाची भावना झाली आहे असें वाटू लागतें. अशा वेळीं पथ्यासंबंधानें फारच काळजी घेतली पाहिजे. हा विकार बरा होणें कठीण पडतें, तथापि खालील औषधानें पुष्कळांना गुण आलेला आहे.