पान:अग्निमांद्य.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ܕ १०२ जंतूंचा नाश होण्यास बरें पडतें. कित्येकदा प्रकृतिवैचित्र्यामुळे अगर दुस-या कारणांनीं जेथें कॅलोमेल देतां येण्यासारखे नसतें तेथें मॅग्रेशिआ सल्फ गरम पाण्यांत घालून द्यावें. या सर्वांपेक्षां अशा अतिसारांत एरंडेलाचा फारच चांगला उपयोग होतो. एरंडेलानें कॅलोमेल पेक्षांही लवकर आंतडें साफ होऊन शिवाय आंतड्याच्या श्लेष्मल त्वचेचा झालेला दाह शांत होण्यासाठीं शामक या नाल्यानें तें फारच उपयोगीं पडतें. एरंडेल देण्याची सर्वात उत्तम रीति म्हटली ह्मणजे एका सहा ऑसाच्या बाटलींत वय व प्रकृतिमानाप्रमाणें औस दीड औस एरंडेल घालून त्यांत त्याच्या दुप्पट गरम दूध घालावें. नंतर बाटलीला बूच लाऊन ती बाटली कांहीं मिनिटेंपर्यंत खूप जोरानें हलवावी; म्हणजे एरंडेलाचा दुधाशीं एक जीव होऊन जातो व अशा मिश्रणाला फारसा वास न येतां तें वेण्यालाही बरें पडतें. या रीतीनें आंतडें एकदां साफ होऊन गेल्यावर सुद्धां जर जुलाब होऊं लागले व लावर नैसर्गिक रील्या दाब नाहीं असें दिसून आलें तर ते बंद केले पाहिजेत. यासाठीं बिस्मथचें खालील मिश्रण द्यावें. सोडा बाय्कार्ब.-अर्धा ड्राम. बिस्मथ् सबूनाय्ट्स्.-अधी ड्म. गोंदाची बुकी.-३ ड्राम. -|| لی۔۔ ۔۔۔۔ --; ঐ দুইf", द्रोढ़: औों 'rowd 9。 -3 石。 द -><fव६ - या’ हद्वेच्या असून भाग करून त्यांतील प्रत्येक भाग चार 'रौर्सिींनॉ‘धैवं.':L'ांतर्साराबरोबर पोटांत कळ येत असेल व ती वरील "PrzeTo छुनें बंद झालं नाहीं तर याच मिश्रणतिलाय्कर मॉर्फेिआ ३०थेंब घालावं. याशिवाय अतिसार बंद करण्यासाठीं पल्व्हिस् कायनो को०; पुल्व्हिस् क्रीट अॅरोमॅटिक कम् ओपिओ, कुंकुमवष्टि, लघुलाहीचूर्ण, मेोचरसादिचूर्ण, कपित्थाष्ट्रकचूर्ण वगैरे उपयोगी आहेत. r