पान:अग्निमांद्य.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8 o 8 सफरचद, मोसंबी, संत्रे, पीच वगैरे निरनिराळ्या प्रकारच्या फळांचा उपयोग करावा. तसेंच ताज्या भाज्या खाव्या. आमाशयाचा दाह झाल्यानें तृषा लागत असेल तर तो दाह शांत करण्यासाठीं बफचे तुकडे चोखायाला द्यावे किंवा तांदूळ, सातु, जव, लाह्या, यांचें पाणी करून तें द्यावें. तसेंच दाह वाढणार नाहीं असे पदार्थ सेवन करावे. जर साखर अगर मीठ खाल्यानें त्यांपासून अतिसारः-पकाशयांत होणा-या विकारांमध्यें अतिसार हें एक लक्षण असतें. अतिसार कां व कसा होतो हें मार्गे कारणांचा विचार करितांना सांगितलेंच आहे. अतिसाराची चिकित्सा करणें हें विशेषतः त्याच्या कारणांवर अवलंबून असतें. अतिसार जडान्न घेतल्यानें किंवा ॥ आमाशयाची शक्ति कमी झाल्यानें अपक अन पवाशयांत उतरून झालेला असला तर तो एकदम बंद करणें बरोबर नाहीं. कारण पुष्कळदा आमाशयांत सडलेलें अन्न उलटीवाटे निघून न जातां ग्रहणीवाटे आंतड्यांत उतरतें व त्यापासून चैन न पडणें, पोटांत कळ येणें. अतिसार वगैरे लक्षणें होतात. जर असें अन्न झाडघावाटे निघून गेलें . नाहीं तर त्यापासून पोट फुगणें, ग्लानि, शूल, चकर वगैरे भर्यकर लक्षणें होतात. अशा वेळीं रेचक औषधांचा ~पयोग केला पाहिजे. रेचक औषधांत कॅलोमेल,*ाँग्रेशिआ सल्र्प, . . वगैरे फार उपयोगीं पडतात कैंलेमेलू @ झूल्य थोड़या प्रमाणानें न देतां ५ ग्रेन्स प्रमाणानें द्या. سامسر షోవెఅ माणांत दिल्यानें जें थोडथोडें झाडयाला होतें व टांत मुरडा वकुंथणें वगैरेचा जो त्रास होतो तो न होतां सर्व आंतड्_ल ' मळ-विशेषतः लहान आंतडॅ-जलदी साफ होऊन सडका नासका मल निघून जातो; शिवाय कॅलोमेल हें आंतड्यांतील जंतूंचा नाश करणारें असल्यामुळे सडक्या अन्नापासून उत्पन्न झालेल्या