पान:अग्निमांद्य.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अॅसिङ् हायडोसायनिक् डिल्यूट्.-६ थेंब. सोडा बाय्कार्ब.–अर्धा ड्राम. स्पिरिट क्लोरोफोर्मि.—२० थेब. आमोनिआ कार्ब.-६ ग्रेन्स. शुद्धोदक-३ औस. या मिश्रणाचे तीन भाग करून प्रत्येक भाग घेतेवेळीं त्यांत अॅसिडू टार्टारिक १० ग्रेन्स घालून (फॅस येतां येतांच) चार चार तासांचे अंतरानें घ्यावा. तसेंच बर्फाचे तुकडे चोखायाला द्यावे व मोहरीचें gास्टर पोटावर ठेवावें किंवा गरम पोल्टिसानें आमाशयाचे जागीं शेक करावा;अगर आमाशयावर आईस बेंग ठेवावी. पोटांत फारच कळा येत असल्या व त्या वरील उपायांनीं बंद होत नसल्या तर अफूचें सत्व - (मॉर्फिया) तोंडावाटे द्यावें लागतें अगर पिचकारीनें आंगांत घालावें लागतें. जीर्ण अजीर्णामध्यें होणारी मळमळ, उम्हासे, वांती वगैरे विकार बहुधा आमाशयाची पचनशक्ति कमी झाल्यानें होत असतात व ते आमाशयाची शक्ति वाढेल, जाठररस चांगल्या रीतीनें तयार होईल अशा मार्गे सांगितलेल्या औषधांचा उपयोग केल्यानें बरे होतात. तृषाः-हें चिन्ह अपचनामुळे अगर दाहक पदार्थीच्या (`नानें आमाशयाच्या झालेल्या दाहाचें दर्शक हो यासाठीं जे०५ है." आमाशयाचा दाह होणार नाहीं अशा प्रकार ● `बाळें राहिजे. ९, 曹 ही तृषा शांत करण्यासाठीं मार्गे सांगितलेल्या-७, ६,J--~ औषधांची योजना केल्यानें व आमाशय नैसर्गिक स्थितींत आणल्यानें~ आपोआप नाहींशी होते. (i. आमाशयाच्या विकारांची चिकित्सा करणें हैं काम बरेंच कठीण आहे. तथापि या ठिकाणीं नेहमीं दिसून येणा-या लक्षणांत साधारणपणें काय काय उपाय योजतां येतील याचा विचार केला आहे. अ० ७