पान:अग्निमांद्य.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

霹 ܐ ܨܒܐ ९६ उत्पन्न झालेले विषारी पदार्थ रत्ताशीं मिश्र होऊन शरीरांत फिरूं लागल्याकारणानें होत असतें. यासाठीं अशा विकारांत सडकें अन्न r n r m ܕܟܕ - r बाहेर काढून टाकण्याची व्यवस्था करावी; ह्मणजे डोकें दुखणें आपो - आप शांत होतें. त्याशिवाय डोक्यास स्थानिक उपचार करावे. मळमळ, उह्मासे व वांतिः-कधीं कधीं या विकारांत वर सांगितलेलीं लक्षणें होत असतात. परंतु तीं कारण काढून टाकल्यानें आपोआप बरी होतात. तात्कालिक अजीणांत व जीर्ण अजीर्णात होणारे हे विकार यांमध्यें बराच फरक आहे व त्याचप्रमाणें त्यांच्या उपचारांत देखील फरक आहे. तात्कालिक अजीर्णामध्यें खाछेलें अन्न न जिरल्यामुळे हे विकार होत असतात. कारण त्या ठिकाणीं अन्न न पचतां सडतें. अशा वेळीं आपोआप होणा-या वांतीस मदत करणें हाच उत्तम उपाय होय. येथें एक गोष्ट सांगावयाची ती ही कीं, होतां होई तों आमाशयांत सडलेलें अन्न रेचक देऊन झाड्यावाटे न काढतां उलटीवाटे काढलेलें बरें. कारण यामुळे अशा सडक्या अन्नास तोंडावाटे काढण्यास मार्ग जवळ पडतो. व शिवाय रेचक दिल्यानें हें सडकें अन्न सर्व आंतड्यांत फिरल्यानें आंतड्याचा होणारा दाह होत नाहीं. म्हणून आमाशयांत सडलेलें अन्न उलटीवाटे काढणें फार उत्तम. यासाठीं रोग्यास एक दोन पेले _ंiझाणी पाजावें किंवा कोमट पाण्यांत राईची चमचाभर चुकी

  • * *H (CH

टॉकून तें पाणी तिवे, द्यावें. कियेकदा इपिक्याकुआन्हाची बुकी ३०, होर्तुच्छेन्द्व् असु गर सल्फेटू ऑफ झिंक ३० ग्रेन्स दिल्यान L-1 . Je Rir" - r ܣܕ - -, -, ो "७लटा'हाँऊन"कुंजर्के नासकें सर्व अन्न बाहेर पडतें. किल्यकदा उल‘झाझा औषधाचा उपयोग न झाल्यास आमाशय स्टमकर्पपानें धुवून काढतात. वरील उपायांनीं आमाशय पूर्णपणें रिकामा झाल्याची खात्री झाल्यावर देखील उलटी जर चालू राहिली तर त्यावर उपाय केले पाहिजेत. अशा वेळीं उलटी बंद करण्याकरितां खालील औषध घ्यावें.