पान:अग्निमांद्य.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ वाटत नाही, त्यावेळीं आमाशय जठर धुवून काढण्याच्या नळी(स्टमक पंपा)नें धुवून काढावा लागतो. अगर अफू किंवा त्याचें सत्व यांचा मुखावाटे अगर पिचकारीनें चामडींत अंत:क्षेप करावा लागतो. हे जे स्टमक पंप किंवा अंत:क्षेपाचे प्रयोग आहेत ते साधारण माU[संास करितां येण्यासारखे नसल्यानें अशा वेळीं डॉक्टरचा सल्ला घेणें बरें. जठरवृद्धिः—कधीं कधीं आमाशयाचा आकार वाढून त्याची स्थितिस्थापकता नाहींशी होते, तो शिथिल होतो, त्याची चालन. मंथनक्रिया बरोबर होत नाहीं, व असें झालें म्हणजे अन्न आमाशयांत राहून तें बरोबर रीतीनें चुरडलें न जातां पचन होत नाहीं व कुर्ज लागतें, लापासून वारा उत्पन्न होती, उम्हासे, वांति, जुलाब वगेरे होऊँ लागतात. खरोखरी पहातां हे निसगानें केलेले उपाय होत. अशा वेळीं त्यांस अडथळा न करितां उलट योग्य मदत करणें हा खरा उपाय आहे. तथापि कधीं कधीं हे परिणाम इतक्या वाईट स्थितीस जाऊन पोहोंचतात कीं त्या वेळीं प्रतिबंधक उपायांची योजना करावी लागते. अशा वेळीं उलटी बंद करण्याकरितां अॅसिड हाय्ड्रोसायानिक डिल्यूट, लहान प्रमाणांत इपिकॅक वाईन, कोकेन; त्याचप्रमाणें जुलाब बंद करण्यासाठी अफू, शिशाची औषधे वगैरे घ्यावीं लागतात. वर सांगितल्याप्रमाणें या विकाराचें s मुख्य कारण म्हटलें म्हणजे आमाशयाची विस्तृत झालेली ` . ایجا۔ ج* ح۔ **==? होय. व ती सुधारण्याकरितां मुख्य ज़a योजले पाहिजत. 9 eS r *-~ C ` V आमाशय पूर्व स्थितींत येण्यास त्यास \` '~ंहिजे. तसेंच हा विकार झाला असतां पचनास मदत होइल জয় জাম্বাচ্চত্র अगर कृत्रिम रीतीनें तयार केलेलीं अनें रोग्यानें व्यावीं. आमाश्रया डेeव * कृत्रिम रीतीनें तयार केलेली अनें ह्मणजे ज्यांत स्टार्चला माल्टीजचे रूप दिलेलें असतें. उदा०-बेंजर्स फूड,ोंलेनबरीज माल्टेडफूड़ वगैरे औजस(प्रोटीड)ला पेप्टोनवें रूप दिलेलें असतें. उदा०-लास्मन, प्रोटीन वगैरे, चरवीचें सहज पचेल असं क्षीरीभूवन (इमूल्शन् केलेलें असतें. उदा०-कॉडलिव्हर ऑइलचें इमल्शन्. अशा रीतीनें अन्न देण्याचें कारण रोगी अवयवाला त्रास पई नये हैं। होय,