पान:अग्निमांद्य.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ चन व विकास होऊन त्यामुळे शूल होत असेल तर त्यावर आम्लप्रतियोगी औपधे व्यावांत. यासाठीं आम्लप्रतियोगी औषधे घेणें तीं पूर्ण मात्रेत एकाच वेळीं घ्यावींत. अशा मिश्रणांतील मुख्य औषध म्हणजे सोडा बाय्कार्ब हें होय. याबरोबर दुसरीं औषधे घेतल्यानें चांगला फायदा होतो. उदाहरणार्थ:—सोडा बाय्कार्व, क्रीटा प्रिपरेटा, मॅग्रेशिआ कार्व हीं प्रत्येक अर्धी अधी ड्राम व १ औस शुद्धोदक. याप्रमाणें मिश्र करून ज्यांच्या जाठररसांतील लवणाम्ल पचनाचे वेळीं वाढतें त्यांनीं जेवणानंतर दोन तासांनीं घ्यावें. अगर खालील मिश्रण करून घ्यावें. सोडा बाय्कार्ब.-१ औस. - विस्मथ कार्बोनस्-अर्धा औस. मॅग्रेशिआ कार्बो पाँडो रोसा.-१औस. आमोनिआ कार्व-२ ड्राम. स्पिरिट मेंथा पिपरेटा.-३० थेंब. शुद्धोदक.-४ औस. याप्रमाणें मिश्र करून त्यांतील एक चहाचा चमचाभर जेवणानंतर दोन तासांनीं घ्यावें. तसेंच आम्लोत्पति कमी करण्यासाठीं वर मंगितलेल्या आम्लप्रतियोगी औषधांशिवाय सिल्व्हर नायूट्रेट इंकांपासून एक ग्रेनपर्यंत गोळीच्या रूपानें घ्यावें. कित्येकदा ~^ ऑट्टोपीन थोड्यांतवैद्येनें दिल्यास आम्लोत्पति कमी होते. कर्थी –ं हेतूंस्थैंहोरल हाय्ङ्स्, भांग वगैरे दिल्यास चांगला * फायदा होतो. विशेषेकरून अॅसिड हॉय्डोसायनिकू डिल्यूट व भांग "volannabis Indica) ál faz anex gaicar áfag Sco न होण्यास विशेष फायदा होतो. कधीकधीं होरल हाय्ङ् जेवणापूर्वी थोड्या प्रमाणानें घेतल्यास फार फायदा होतो. कित्येकदा हें आम्ल एकसारखें होत गेल्यानें वरील उपचार करूनही फायद