पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कजगाव (भडगाव-जळगाव) १०-११-८१ वर्धापनदिन आंदोलन

२०. हरिश्चंद्र रामदास बारी कजगाव (भडगाव-जळगाव)


पानगाव (अंबाजोगाई-बीड) १०-११-८१ वर्धापनदिन आंदोलन

२१. रमेश मुगे पानगाव (अंबाजोगाई-बीड)


सुरेगाव (हिंगोली-परभणी) १०-१२-८६ हुतात्मा बाबू गेनू स्मृतिसप्ताह 'राजीवस्त्र रोको' आंदोलन

२२. निवृत्ती गुणाजी कऱ्हाळे मु.पो. डिग्रस-कऱ्हाळे (हिंगोली, जि. परभणी)
२३. परसराम गणपत कऱ्हाळे मु.पो. डिग्रस-कऱ्हाळे (हिंगोली, जि. परभणी)
२४. ग्यानदेव रामजी टोपे मु. सुरवाडी (हिंगोली, जि. परभणी)


राजना (चांदूर रेल्वे-अमरावती) १३-१२-९७ कापूस कैफियत आंदोलन

२५. प्रकाश नानाजी काळे नेक नानपूर (चांदूर रेल्वे-अमरावती)


देगाव-भातुकली १४-१२-९७ कापूस कैफियत आंदोलन

२६. प्रमोद जवळकर हिरपूर (चांदूर रेल्वे-अमरावती)
२७. गणेश शिंदे रेणुकापूर-भातुकली (बाभुळगाव-यवतमाळ)


अंकलेश्वर (गुजरात) ४ डिसेंबर १९९९ सरदार सरोवर कारसेवा

२८. सौ. ललिताबाई बाबुराव वरवटे सोनाळ ता. औराद, जि. बिदर (कर्नाटक)

(संदर्भ : शेतकरी संघटक, ६ नोव्हेंबर २००८)

५०८ ■ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा