पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३. अर्थ तो सांगतो पुन्हा
१४. पोशिंद्यांची लोकशाही
१५. भारतासाठी


इंग्रजी ग्रंथसंपदा

1. Answering before God
2. The Women's Question
3. Bharat Eye view
4. Bharat Speaks Out
5. Down to Earth (selected articles from The Hindu Business Line)


हिंदी ग्रंथसंपदा

१. समस्याएं भारत की
२. स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई? ('स्वातंत्र्य का नासले' या मराठी पुस्तकाचा अनुवाद)


शरद जोशी व शेतकरी संघटनेसंबंधी अन्य काही पुस्तके

१. योद्धा शेतकरी – विजय परुळकर
२. शरद जोशींबरोबर पंजाबात - अरविंद वामन कुळकर्णी
३. संगीत गरिबी हटाव (लोकनाट्य) – अरविंद वामन कुळकर्णी
४. शरद जोशी : भारतीय अर्थवादाचा क्रियाशील जनक - अरविंद वामन कुळकर्णी
५. पाण्यावरची रेघ - (पंतप्रधान राजीव गांधींचा दुष्काळ दौरा) - अनिल गोटे
६. शेतकरी महिला आणि पंचायत राज्य – संपादन : विद्युत भागवत
७. महाराष्ट्र शासनाचे महिला धोरण : दळभद्री चिंधी – शेतकरी महिला आघाडी
८. शेतकरी संघटना : राजकीय भूमिका - अजित नरदे
९. आंदोलन - अनंत उमरीकर
१०. बँकेने लुटलं शेतकऱ्याला - अनंत उमरीकर
११. वेडेपीर - अनंत उमरीकर
१२. शेतीव्यवसायावरील अरिष्ट – शेषराव मोहिते
१३. मळ्यातील अंगार – इंद्रजित भालेराव
१४. जागतिक व्यापार संघटनेचा ओनामा - शेतकरी प्रकाशन
१५. Populism and Power - D. N. Dhanagare
१६. शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा! - वसुंधरा काशीकर-भागवत


टीप : 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती' या पुस्तकाचे हिंदी, गुजराती, तेलुगू आणि कानडी या भाषांमध्ये अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.
५०६ ■ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा