पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिशिष्ट-३

शरद जोशी यांची ग्रंथसंपदा


प्रकाशक : शेतकरी प्रकाशन, अलिबाग (रायगड)

१. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
२. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
३. भारतीय शेतीची पराधीनता
४. शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र : खंडन मंडन
५. शेतकऱ्याचा असूड : शतकाचा मुजरा
६. भीक नको, हवे घामाचे दाम
७. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश – भाग दुसरा
८. चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न
९. शेतकरी कामगार पक्ष : एक अवलोकन
१०. शेतकऱ्यांचा राजा शिवाजी (सहलेखक अनिल गोटे, राजीव बसर्गेकर)
११. कर्जमुक्ती आंदोलन
१२. जातीयवादाचा भस्मासुर
१३. राष्ट्रीय कृषिनीती
१४. समस्याएं भारत की (हिंदी लेखसंग्रह)


प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

१. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती ('भारतीय शेतीची पराधिनता'सह पुनर्मुद्रण)
२. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश (भाग १ व २ एकत्र पुनर्मुद्रण)
३. चांदवडची शिदोरी – स्त्रियांचा प्रश्न (विस्तार व पुनर्मुद्रण)
४. शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (शेतकऱ्याचा असूड : शतकाचा मुजरा

व जातीयवादाचा भस्मासुर या पुस्तिकांसह पुनर्मुद्रण)

५. स्वातंत्र्य का नासले?
६. खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
७. अंगारमळा
८. जग बदलणारी पुस्तके
९. अन्वयार्थ -१
१०. अन्वयार्थ -२
११. माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
१२. बळीचे राज्य येणार आहे

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा ■ ५०५