पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३) शे. सं. आठवे अधिवेशन ११,१२ नोव्हेंबर २०००, सांगली-मिरज
अध्यक्ष : श्री. मोहन गुंजाळ, स्वागताध्यक्ष : श्री. रघुनाथदादा पाटील
१४) शेतकरी महिला आघाडी सहावे अधिवेशन ८, ९, १० नोव्हेंबर २००१, रावेरी जि. यवतमाळ
अध्यक्ष : सौ. शैलजा देशपांडे
१५) शे. सं. युवा आघाडी अधिवेशन २, ३, ४ जानेवारी २००२, दौंड जि. पुणे
अध्यक्ष : श्री. लक्ष्मण वडले, स्वागताध्यक्ष : श्री. अनिल घनवट
१६) स्वभाप पहिले अधिवेशन २८, २९, ३० मे २००३, मुंबई
अध्यक्ष : श्री. रघुनाथदादा पाटील
१७) शे. सं. नववे अधिवेशन ९,१०,११ नोव्हेंबर २००३, चंद्रपूर
अध्यक्ष : श्री. लक्ष्मण वडले, स्वागताध्यक्ष : ॲड. वामनराव चटप
१८) शे. सं. दहावे अधिवेशन २७, २८, २९, ३० जानेवारी २००५, जालना
अध्यक्ष : सौ. सरोज काशीकर, स्वागताध्यक्ष : श्री. लक्ष्मण वडले
१९) शे. सं. रौप्य महोत्सव मेळावा १० नोव्हेंबर २००५, परभणी
अध्यक्ष : सौ. सरोज काशीकर, स्वागताध्यक्ष : श्री. गोविंद जोशी
२०) स्वभाप दुसरे अधिवेशन ९, १० डिसेंबर २००७, नांदेड
अध्यक्ष : ॲड. वामनराव चटप, स्वागताध्यक्ष : श्री. गुणवंत पाटील हंगरगेकर
२१) शे. सं. अकरावे अधिवेशन ८, ९, १० नोव्हेंबर २००८, औरंगाबाद
अध्यक्ष : श्री. तुकाराम निरगुडे, स्वागताध्यक्ष : श्री. कैलास तवार
२२) शे.सं. बारावे अधिवेशन (स्वभापसह संयुक्त)८,९,१० नोव्हेंबर २०१३, चंद्रपूर
अध्यक्ष : श्री. रवी देवांग, स्वागताध्यक्ष : श्री. प्रभाकर दिवे

५०४ ■ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा