पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जागतिक व्यापार परिषदेचे (WTOचे) तिसरे महासंचालक माईक मूर यांची दिल्लीतील एका हॉटेलात घेतलेली भेट, १० जानेवारी २०००. शह*दि.27 0000 बामापाद सना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भामा उद्योग नगरी, भूमिपूजन समारंभ, आंबेठाण, १२ मार्च १९९९ अॅड. दौलतराव घुमरे पत्नी लीलावती यांच्या समवेत. ऊस आंदोलनात ३१,००० शेतकऱ्यांना अटक झाली होती. घुमरे यांनी संपूर्ण नाशिक बार कौन्सिल शेतकऱ्यांच्या बचावार्थ विनामूल्य उभे केले.