Jump to content

पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ख्यातकीर्त कृषिशास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांच्यासमवेत एका परिषदेत
ॲड. राम जेठमलानी यांनी कायदेशीर प्रकरणात नेहमीच मोलाची साथ दिली. २८ मे १९९४, मुंबई, स्वतंत्र भारत पक्षाच्या एका बैठकीत.